- पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात वनमंत्री संजय राठोड नॉट रीचेबल, पत्रक काढण्याची शक्यता, राठोड https://bit.ly/2ZgwviB पूजाच्या आत्महत्येला संजय राठोड जबाबदार आहेत यात तथ्य वाटत नाही, पूजाच्या भाऊजींचा दावा https://bit.ly/3peZj5v
- अडचणीत सापडलेल्या संजय राठोड यांच्यासाठी बंजारा समाज सरसावला, प्रत्येक जिल्ह्यात बंजारा समन्वय समितीची बैठक, तर चौकशीशिवाय बंजारा नेत्यांना बदनाम न करण्याचं पोहरादेवीच्या महंतांचं आवाहन https://bit.ly/3jJCTrY
- पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याचं शरद पवारांच्या हस्ते अनावरण, संभाजीराजेंचीही उपस्थिती, वादाच्या पार्श्वभूमीवर जेजुरीत मोठा पोलीस फौजफाटा https://bit.ly/3qhVlKX
- राज्यपालांना भाजपच्या अजेंड्यावर नाचायला भाग पाडले जातेय, त्यात राज्यपालांचेच अधःपतन सुरु शिवसेनेची 'सामना'तून टीका https://bit.ly/3tWDOtW
- दिल्ली हिंसाचारात शेतकरी आंदोलनाला बदनाम करणारे सत्ताधारी पक्षातील काही घटक, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा आरोप https://bit.ly/2LQYKBo
- 17 फेब्रुवारीला नांदेड, उस्मानाबाद, लातूरसह मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, कृषी विद्यापीठ, हवामान विभागाचा अंदाज https://bit.ly/3pjfn6r
- मुंबईतील विक्रोळीत अठराशे किलो गांजा जप्त, अंमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई, जप्त गांजाची किंमत साडेतीन कोटी, नक्षलग्रस्त भागातून गांजाचा पुरवठा https://bit.ly/3b2tTdB
- पेट्रोलचे दर शंभरीच्या उंबरठ्यावर, परभणीत पेट्रोल प्रतिलिटर 97 रुपये, सलग पाचव्या दिवशी इंधन दरवाढ सुरुच https://bit.ly/37buEQr
- मुंबईत 22 फेब्रुवारीपासून शाळा, महाविद्यालयं सुरु होण्याची शक्यता, मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन अंतिम निर्णय, पालिका आयुक्त इक्बाल चहल यांची माहिती, तर दहावीच्या विद्यार्थ्यांना कला आणि क्रीडा स्पर्धांचे अंतर्गत गुण सरसकट द्या, भाजप नेते आशिष शेलार यांची मागणी https://bit.ly/2Zd2kIX
- इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी भारताच्या सहा बाद 300 धावा, रोहित शर्माचं दमदार दीड शतक, अजिंक्य रहाणेच्या 67 धावा https://bit.ly/3b5Yd6W
माझा कट्टा : 'मिस्टर & मिसेस वागले', अंजन श्रीवास्तव आणि भारती आचरेकर यांच्याशी गप्पा, आज रात्री 9.00 वाजता #माझा_कट्टावर!
ABP माझा स्पेशल :
National Women's Day in India : पहिला राष्ट्रीय महिला दिन का आणि कधी साजरा करण्यात आला? जाणून घ्या इतिहास https://bit.ly/3jJjQhB
World Radio Day | कोट्यवधी लोकांच्या 'मन की बात' करणारा रेडिओ... https://bit.ly/3qiimNv
Fact Check | फ्रिजमधील अन्न खाऊन कॅन्सर होत नाही! https://bit.ly/37a80Id
रेल्वेचं तिकीट हरवल्यास काळजी करु नका, डुप्लिकेट तिकीट कसं मिळवायचं? https://bit.ly/3jX8aIh
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv