ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 3 फेब्रुवारी 2021 | बुधवार
1. 50 टक्के उपस्थितीसह राज्यातील महाविद्यालये 15 फेब्रुवारीपासून सुरु होणार, विद्यार्थ्यांना ऑनलाईन-ऑफलाईन पर्याय खुले, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची घोषणा https://bit.ly/3cFtMHg
2. मुंबई लोकलच्या वेळेबाबत नोकरदारांच्या अनेक तक्रारी, वेळेच्या बदलाबाबत लवकरच मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचं आश्वासन https://bit.ly/39GaHD4
3. मुंबई महापालिकचे 39 हजार 38 कोटींचा अर्थसंकल्प सादर, मुंबईकरांना मालमत्ता करामध्ये सरसकट माफी नाही, तर मुंबईत एकाच प्राधिकरण ठेवण्याची बीएमसीची सरकारकडे मागणी https://bit.ly/3tmYhaY
4. सरकारने किल्लाबंदी का केली, शेतकऱ्यांना सरकार घाबरतंय?, राहुल गांधींचे सवाल; अर्थसंकल्प एक टक्के लोकसंख्येसाठी असल्याचीही टीका https://bit.ly/3jd7aPz
5. शेतकरी आंदोलनाच्या बाजूने ग्लोबल सेलिब्रिटी, पॉपस्टार रिहानानंतर ग्रेटा थनबर्गकडून शेतकऱ्यांचं समर्थन, मिया खलिफाचाही पाठिंबा https://bit.ly/2MSkyMR
6. शार्जील उस्मानीच्या अटकेसाठी भाजप आक्रमक; शार्जील यूपी, बिहार, गुजरातमध्ये कुठेही असला तरी शोधून अटक करु, गृहमंत्री अनिल देशमुख यांचं आश्वासन https://bit.ly/3oIHfR7
7. मनसेमधील गळती आणि पक्षबांधणीबाबत कृष्णकुंजवर चर्चा, मुंबईत लोकसभानिहाय एक नेता आणि एक सरचिटणीस यांची समिती स्थापन https://bit.ly/3jbLkfv
8. सतेज पाटील गट आणि सत्ताधारी महादेवराव महाडिक गट आमनेसामने, कोल्हापुरातील गोकुळ दूध संघाची वार्षिक सर्वसाधारण सभेत यंदाही गोंधळ https://bit.ly/39J3S3t
8. बलात्कार पीडितेची ओळख पटेल अशी कुठलीही कृती करु नका, औरंगाबाद खंडपीठाचे प्रसारमाध्यमे, पोलीस यंत्रणा, न्यायव्यवस्थेतील संबंधितांना निर्देश https://bit.ly/3jeCRId
10. रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी आणि त्यांच्या पत्नीविरोधात मुंबई पोलिसांकडून सत्र न्यायालयात खटला, मुंबई पोलिसांची नाहक बदनामीचा केल्याचा आरोप https://bit.ly/39JVYa6
ABP माझा स्पेशल:
'आत्मनिर्भर' शब्द बनला ऑक्सफर्ड हिंदी 'वर्ड ऑफ द ईयर 2020' https://bit.ly/3pWIZYx
यू ट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 3 फेब्रुवारी 2021 | बुधवार
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
03 Feb 2021 06:24 PM (IST)
दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -