ठाणे : ठाणे महापालिकेच्या एकूण  131 जागांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे. त्यासाठी 805 उमेदवार रिंगणात होते. ठाण्यात शिवसेनेने गड राखला आहे. शिवसेनेने तब्बल 67 जागांवर विजय मिळवत एकहाती विजय मिळवला आहे.


भाजप 23,शिवसेना 67, काँग्रेस-03, राष्ट्रवादी 34, मनसे 0, इतर 4   

ठाणे महानगर पालिकातील निवडणुकीतील  विजयी उमेदवार
प्रभाग १

अ  साधना जोशी (शिवसेना)

ब  नम्रता घरत  (शिवसेना)

क  नरेश मणेरा  (शिवसेना)

ड  सिद्धार्थ ओवळेकर  (शिवसेना)

प्रभाग २

अ  कमल चौधरी (भाजप)

ब  कविता पाटील (भाजप)

क  अर्चना मणेरा (भाजप)

ड  मनोहर डुंबरे (भाजप)

प्रभाग ३

अ  पद्मा भगत (शिवसेना)

ब  मधुकर पावशे (शिवसेना)

क  मीनाक्षी शिंदे (शिवसेना)

ड  भूषण भोईर (शिवसेना)

प्रभाग ४

अ  मुकेश मोकाशी (भाजप)

ब  स्नेहा आंब्रे (भाजप)

क  आशादेवी शेरबहादूर सिंह(भाजप)

ड  संजय पांडे (शिवसेना)

प्रभाग ५

अ  नरेंद्र सूरकर (शिवसेना)

ब  जयश्री डेव्हिड(शिवसेना)

क  राघिनी बैरी शेट्टी (शिवसेना)

ड  परिषा सरनाईक (शिवसेना)

प्रभाग ६

अ  वनिता घेगटे (राष्ट्रवादी)

ब  दिगंबर ठाकूर(राष्ट्रवादी)

क  राधाबाई जाधवर (राष्ट्रवादी)

ड  हनुमंत जगदाळे (राष्ट्रवादी)

प्रभाग ७

अ  विमल भोईर (शिवसेना)

ब  कल्पना पाटील (शिवसेना)

क  राधिका फाटक(शिवसेना)

ड  विक्रांत चव्हाण(काँग्रेस)

प्रभाग ८

अ  देवराम भोईर (शिवसेना)

ब  उषा भोईर (शिवसेना)

क  निशा पाटील (शिवसेना)

ड  संजय भोईर (शिवसेना)

प्रभाग ९

अ  गांशेष कांबळे (शिवसेना)

ब  अनिता गौरी (शिवसेना)

क  विजया  लासे (शिवसेना)

ड  उमेश पाटील (शिवसेना)

प्रभाग १०

अ  नजीबमुल्ला (राष्ट्रवादी )

ब  अंकिता शिंदे (राष्ट्रवादी)

क  वहिदा खान (राष्ट्रवादी)

ड   सुहास देसाई (राष्ट्रवादी)

प्रभाग ११

अ  दीपा गावंड (भाजप)

ब  नंदा पाटील (भाजप)

क  कृष्ण पाटील (भाजप)

ड  मिलिंद पाटणकर (भाजप)

प्रभाग १२

अ  नारायण पवार (भाजप)

ब  नंदनी विचारे (शिवसेना)

क  रुचिता मोरे (शिवसेना)

ड  अशोक राऊळ (भाजप)

प्रभाग १३

अ अशोक वैती (शिवसेना)

ब  निर्मला कणसे (शिवसेना)

क  प्रभा बोरीटकर (शिवसेना)

ड  संतोष वडवले (शिवसेना)

प्रभाग १४

अ  पूर्वेश सरनाईक शिवसेना

ब  आशा डोंगरे शिवसेना

क  कांचन चिंदरकर शिवसेना

ड दिलीप बारटक्के शिवसेना
प्रभाग १५

अ  सुवर्ण कांबळे(भाजप)

ब  एकनाथ भोईर(शिवसेना)

क  केवलादेवी (भाजप)

ड  विलास कांबळे (भाजप)

प्रभाग १६

अ  मनीषा कांबळे (शिवसेना)

ब  शिल्पा वाघ (शिवसेना)

क  गुरुमुखसिंग स्यान (शिवसेना)

ड  माणिक पाटील (शिवसेना)

प्रभाग १७

अ  एकता भोईर (शिवसेना)

ब  संध्या मोरे (शिवसेना)

क  प्रकाश शिंदे (शिवसेना)

ड  योगेश जानकर (शिवसेना)

प्रभाग १८

अ  दीपक वेतकर (शिवसेना)

ब  जयश्री फाटक (शिवसेना)

क  सुखद मोरे (शिवसेना)

ड  राम  रेपाळे (शिवसेना)

प्रभाग १९

अ  मीनल संख्ये (शिवसेना)

ब  नम्रता फाटक (शिवसेना)

क  विकास रेपाळे (शिवसेना)

ड  नरेश म्हस्के (शिवसेना)

प्रभाग २०

अ  मालती पाटील  (शिवसेना)

ब  शर्मिला गायकवाड (पिंपळोकर)(सेना)

क   नम्रता पमनानी (शिवसेना)

ड   भरत चव्हाण (भाजप)

प्रभाग २१

अ संजय वाघुले
ब मृणाल पेंडसे (भाजप)
क सुनेशी जोशी (भाजप)
ड प्रतिभा मढवी (भाजप)

प्रभाग २२

अ  सुनील हंडोरे bjp

ब नम्रता कोळी bjp

क पल्लवी कदम सेना

ड सुधीर कोकाटे सेना
प्रभाग २३

अ  मिलिंद पाटील (राष्ट्रवादी)

ब  अपर्णा साळवी (राष्ट्रवादी)

क  प्रमिला केणी (राष्ट्रवादी)

ड  मुकुंद केणी (राष्ट्रवादी)

प्रभाग २४

अ  आरती गायकवाड (राष्ट्रवादी)

ब  प्रियांका पाटील सेना

क  जितेंद्र पाटील (अपक्ष)

ड  पूजा करसुळे सेना

प्रभाग २५

अ महेश साळवी ncp

ब  मंगल कळंबे सेना
क वर्षा मोरे ncp

ड प्रकाश बर्डे ncp

प्रभाग २६

अ  अनिता किणे (राष्ट्रवादी)

ब  दीपाली भगत (काँग्रेस)

क  यासिन कुरेशी (काँग्रेस)

ड  विश्वनाथ भगत (अपक्ष)

प्रभाग २७

अ  शैलेश पाटील (शिवसेना)

ब  अंकिता पाटील (शिवसेना)

क  दीपाली भगत (शिवसेना)

ड  अमर पाटील (शिवसेना)

प्रभाग २८

अ  दीपक जाधव (शिवसेना)

ब  दर्शना  म्हात्रे (शिवसेना)

क  सुनीता मुंडे (शिवसेना)

ड  रमाकांत मढवी (शिवसेना)

प्रभाग २९

अ  बाबाजी पाटील (राष्ट्रवादी)

ब  नादिरा सुरमे (राष्ट्रवादी)

क  सुलोचना हिरा पाटील(राष्ट्रवादी)

प्रभाग ३०

अ  हसीना शेख (राष्ट्रवादी)

ब  हाफिज नाईक (राष्ट्रवादी)

क  जाफर नोमानी अन्वर शेख (राष्ट्रवादी)

ड  सिराज डोंगरे(राष्ट्रवादी)

प्रभाग ३१

अ  सुनीता सातपुते (राष्ट्रवादी)

ब  रुपाली गोटे (राष्ट्रवादी)

क  राजन किणे (राष्ट्रवादी)

ड  मोरेश्वर किणे ( राष्ट्रवादी)

प्रभाग ३२

अ  फरझान शेख (राष्ट्रवादी)

ब  आशरीन राऊत (राष्ट्रवादी)

क  अशरफ पठाण(राष्ट्रवादी)

ड  मेराज नईम  खान(राष्ट्रवादी)

प्रभाग ३३

अ  साजिया अन्सारी (राष्ट्रवादी)

ब  शेख हाजरा (एमआयएम)

क  जमील नासीर  खान (राष्ट्रवादी)

ड  आजमी शहाआलम  शाहिद (एमआयएम)

  • शिवसेना 66, भाजप 21, काँग्रेस 3, राष्ट्रवादी 31 आणि मनसे 0 अपक्ष 4 जागांवर आघाडी





    • शिवसेना 60, भाजप 21, काँग्रेस 3, राष्ट्रवादी 31 आणि मनसे 0 अपक्ष 4 जागांवर आघाडी




  • शिवसेना 40, भाजप 17, काँग्रेस2, राष्ट्रवादी 10 आणि मनसे 0 अपक्ष 4 जागांवर आघाडी


ठाणे विजयी उमेदवार
(दुपारी 2 पर्यंत अपडेट)

शिवसेना
१. साधना जोशी (प्रभाग क्रमांक १)
२. नम्रता घरत (प्रभाग क्रमांक १)
३. नरेश मणेरा (प्रभाग क्रमांक १)
४. सिद्धार्थ ओवळेकर (प्रभाग क्रमांक १)
५. नंदिनी विचारे (प्रभाग क्रमांक १२)
६. रुचिता मोरे (प्रभाग क्रमांक १२)
७. संजय पांडे (प्रभाग क्रमांक ४)
८. दीपक वेतकर (प्रभाग क्रमांक १८)
९. जयश्री फाटक (प्रभाग क्रमांक १८)
१०. सुखदा मोरे (प्रभाग क्रमांक १८)
११. राम रेपाळे (प्रभाग क्रमांक १८)
१२. अनिता गोरी (प्रभाग क्रमांक ९)
१३. गणेश कांबळे (प्रभाग क्रमांक ९)
१४. विजया लासे (प्रभाग क्रमांक ९)
१५. उमेश पाटील (प्रभाग क्रमांक ९)
१६. शैलेश पाटील (प्रभाग क्रमांक २७)
१७. अंकिता पाटील (प्रभाग क्रमांक २७)
१८. दीपाली भगत (प्रभाग क्रमांक २७)
१९. अमर पाटील (प्रभाग क्रमांक २७)
२०. दर्शना म्हात्रे (प्रभाग क्रमांक २८)
२१. दीपक जाधव (प्रभाग क्रमांक २८)
२२. सुनिता मुंढे (प्रभाग क्रमांक २८)
२३. रमाकांत मढवी (प्रभाग क्रमांक २८)
२४. एकनाथ भोईर (प्रभाग क्रमांक १५)
२५. नरेश म्हस्के (प्रभाग क्रमांक १९)
२६. विकास रेपाळे (प्रभाग क्रमांक १९)
२७. मीनल संख्ये (प्रभाग क्रमांक १९)
२८. नम्रता फाटक (प्रभाग क्रमांक १९)
२९. शर्मिला गायकवाड (प्रभाग क्रमांक २०)
३०. मालती पाटील (प्रभाग क्रमांक २०)
३१. नम्रता पमनानी (प्रभाग क्रमांक २०)
३२. नरेंद्र सूरकर (प्रभाग क्रमांक ५)
३३. जयश्री डेव्हिड (प्रभाग क्रमांक ५)
३४. रागिणी बैरीशेट्टी (प्रभाग क्रमांक ५)
३५. परीषा सरनाईक (प्रभाग क्रमांक ५)
भाजप
१. मधु मोकाशी (प्रभाग क्रमांक ९)
२. आशा देवी (प्रभाग क्रमांक ४)
३. स्नेहा आंब्रे (प्रभाग क्रमांक ४)
४. नारायण पवार (प्रभाग क्रमांक १२)
५. अशोक राऊळ (प्रभाग क्रमांक १२)
६. केवलादेवी (प्रभाग क्रमांक १५)
७. सुवर्णा कांबळे (प्रभाग क्रमांक १५)
८. विलास कांबळे (प्रभाग क्रमांक १५)
९. भरत चव्हाण (प्रभाग क्रमांक २०)

राष्ट्रवादी
१. हणमंत जगदाळे (प्रभाग क्रमांक ६)
२. जाधवर (प्रभाग क्रमांक ६)
३. दिगंबर ठावूâर (प्रभाग क्रमांक ६)
४. वनिता घेगटे (प्रभाग क्रमांक ६)
५. बाबाजी पाटील (प्रभाग क्रमांक २९)
६. यासीन सुर्मे (प्रभाग क्रमांक २९)
७. सुलोचना पाटील (प्रभाग क्रमांक २९)
८. साजीया अन्सारी (प्रभाग क्रमांक ३३)
9) सुरेंम नादिरा यासीन (प्रबाग 29)
10खान जमीला नासीर (प्रभाग क्रमाक ३३)
11) मिलिंद पाटील प्रभाग ४
१२) अपर्णा मिलिंद साळवी
१३) प्रमिला केणी
१४) मुकूंद केणी

एमआयएम
१. हाजरा शेख (प्रभाग क्रमांक ३३)
२. शाह आलम आझमी (प्र्रभाग क्रमांक ३३)

  • राष्टवादी पॅनल विजयी

  • ठाणे प्रभाग क्र :- २३

  • अ मिलिंद पाटील

  • ब अपर्णा पाटील

  • क प्रमिला केणी

  • ड बाळू केणी

  • प्रभाग 16 शिवसेना विजयी

  • मनीषा कांबळे

  • शिल्पा वाघ

  • गुरुमुख सिंग

  • माणिक पाटील

  • काँग्रेस अध्यक्ष मनोज शिंदे पराभूत

  • ठाणे कोंग्रेसचे शहराध्यक्ष मनोज शिंदे पराभूत, प्रभाग क्रमांक 16 क मधून लढत होते. सेनेच्या गुरुमुखासिंग स्यान यांनी केला पराभव

  • ठाणे प्रभाग 19 - शिवसेनेचे चारही उमेदवार विजयी


ठाणे प्रभाग 5 - सुधाकर चव्हाण पराभूत, शिवसेनेच्या परिशा सरनाईक यांचा विजय

  • सुधाकर चव्हाण परमार प्रकारणातील आरोपी

  • प्रभाग 5 मधील सर्व सेनेचे उमेदवार जिंकले

  • मुंब्र्यात mim ने खात उघडलं प्रभाग 33 मधील ब आणि ड मध्ये mim

  • प्रभाग 33 मध्ये mim चे  ब शेख हजारा आणि शाह आलम आजमी विजयी

  • शिवसेना 28, बीजेपी 11, राष्ट्रवादी 7 आणि मनसे 4 अपक्ष 4 जागांवर आघाडी



  • शिवसेना 27, बीजेपी 10, राष्ट्रवादी 5 आणि मनसे 4 अपक्ष 4 जागांवर आघाडी



  • ठाण्यात सेनेचे खासदार राजन विचारे यांच्या पत्नी नंदिनी विचारे विजयी तर पुतणे मंदार विचारे पराभूत

  • ठाणे प्रभाग 15 ड भाजप विलास कांबळे विजयी माजी सभापती

  • शिवसेना 15, बीजेपी 8, राष्ट्रवादी 5 आणि मनसे 4 अपक्ष 4 जागांवर आघाडी


प्रभाग 18 मधील शिवसेनेचे सर्व उमेदवार विजयी आमदार रवींद्र फाटक यांची पत्नी
अ- जयश्री फाटक विजयी तर
ब - संजय मोरे यांची पत्नी सुखदा मोरे विजयी
क - दीपक वेतकर
ड - राम रेपाळे सर्व विजयी

  • प्रभाग 18 मधील शिवसेनेचे सर्व उमेदवार विजयी आमदार रवींद्र फाटक यांची पत्नी जयश्री फाटक विजयी तर माजी महापौर संजय मोरे यांची पत्नी सुखदा मोरे विजयी दीपक वेतकर राम रेपाळे विजयी

  • शिवसेना 15, बीजेपी 8, राष्ट्रवादी 5 आणि मनसे 4 अपक्ष 4 जागांवर आघाडी



  • शिवसेना 13, बीजेपी 4, एनसीपी 4 आणि मनसे 4 अपक्ष 4 जागांवर आघाडी

  • ठाण्याचा पहिला निकाल-  प्रभाग 29 अ - राष्ट्रवादीचे बाबाजी पाटील विजयी

  • प्रभाग 29 अ - राष्ट्रवादीचे बाबाजी पाटील विजयी

  • LIVE- ठाण्यात शिवसेना 8, भाजप 1

  • LIVE- ठाण्यात शिवसेना 8, भाजप 1

  • LIVE- ठाण्यात शिवसेना 3, भाजप1

  • LIVE- ठाण्याचे पहिले कल हाती


 

यंदाच्या निवडणुकीसाठी पहिल्यांदाच चार सभासदांचा एक प्रभाग, त्यानुसार एकूण 33 प्रभाग असतील म्हणजेच 131 सदस्य निवडून येतील.

सध्याचं पक्षीय बलाबल

शिवसेना – 57
भाजप – 8
काँग्रेस – 13
राष्ट्रवादी – 30
मनसे – 7
अपक्ष – 15