अकोला महापालिकेतील पक्षीय बलाबल :
- भाजप - 48
- शिवसेना - 8
- काँग्रेस - 13
- राष्ट्रवादी - 5
- इतर - 6
अकोला महापालिकेतील विजयी उमेदवार :
प्रभाग क्रमांक ०१ :
१) अ - रहीम पेंटर : राष्ट्रवादी
२) ब - अजरा नसरीन : काँग्रेस
३) क - शेख अख्तारबी हनिफ : काँग्रेस
४) ड - मोहम्मद नौशाद : काँग्रेस
प्रभाग क्रमांक ०२
५) अ - पराग कांबळे : काँग्रेस
६) ब - अनिता चौधरी : भाजप
७) क - चांदणी शिंदे : काँग्रेस
८) ड - मोहम्मद इकबाल सिद्दीकी
प्रभाग क्रमांक ०३
९) अ - हरिष काळे : भाजप
१०) ब - गीतांजली शेगोकार : भाजप
११) क - धनश्री देव-अभ्यंकर : भारिप-बमसं
१२) ड - बबलु जगताप : भारिप-बमंस
प्रभाग क्रमांक ०४ :
१३) अ - संतोष शेगोकार : भाजप
१४) ब - अनुराधा नावकार : भाजप
१५) क - पल्लवी मोरे : भाजप
१६) ड - मिलिंद राऊत : भाजप
प्रभाग क्रमांक ०५ :
१७) अ - सुभाष खंडारे : भाजप
१८) ब - अर्चना मसने : भाजप
१९) क - रश्मी अवचार : भाजप
२०) ड - विजय अग्रवाल : भाजप
प्रभाग क्रमांक ०६
२१) अ - आरती घोगलिया : भाजप
२२) ब - राहूल देशमुख : भाजप
२३) क - सारीका जैस्वाल : भाजप
२४) ड - राजेंद्र गिरी : भाजप
प्रभाग क्रमांक ०७
२५) अ - सुवर्णलेखा जाधव : काँग्रेस
२६) ब - साजिदखान मन्नानखान पठाण : काँग्रेस
२७) क - माधुरी मेश्राम : अपक्ष
२८) ड - मोहम्मद इरफ़ान काँग्रेस
प्रभाग क्रमांक ०८
२९) अ - तुषार भिरड : भाजप
३०) ब- रंजना विंचणकर : भाजप
३१) क - नंदा पाटील : भाजप
३२) ड - सुनील क्षीरसागर : भाजप
प्रभाग क्रमांक ०९
३३) अ - शितल रामटेके : राष्ट्रवादी
३४) ब - शशिकांत चोपड़े : शिवसेना
३५) क - शितल गायकवाड : राष्ट्रवादी
३६) ड - मोहम्मद मुस्तफा : एम.आय.एम.
प्रभाग क्रमांक १०
३७) अ - अनिल गरड : भाजप
३८) ब - मंजुषा शेळके : शिवसेना
३९) क - वैशाली शेळके : भाजप
४०) ड - सतिष ढगे : भाजप
प्रभाग क्रमांक ११
४१) अ - जैन्नबी शेख इब्राहीम : काँग्रेस
४२) ब - शाहीन अंजूम : काँग्रेस
४३) क - जकाऊल हक : अपक्ष
४४) ड - डाँ. जिशान हूसेन : काँग्रेस
प्रभाग क्र. १२
४५) अ - जान्हवी डोंगरे : भाजप
४६) ब - हरिश अलिमचंदानी : भाजप
४७)क - उषा विरक : राष्ट्रवादी
४८) ड - अजय शर्मा : भाजप
प्रभाग क्रमांक १३
४९) अ - सुजाता अहीर : भाजप
५०) ब - अनिल मुरूमकार : भाजप
५१) क - सुनिता अग्रवाल : भाजप
५२) ड - आशिष पवित्रकार : भाजप
प्रभाग क्रमांक १४
५३) अ - विशाल इंगळे : भाजप
५४) ब - किरण बोराखडे : भारिप - बहुजन महासंघ
५५) क - दीपाली जगताप : भाजप
५६) ड - मंगेश काळे : शिवसेना
प्रभाग क्रमांक १५
५७) अ - शारदा खेडकर : भाजप
५८) ब - मनिषा भंसाली : भाजप
५९) क - अरविंद उर्फ बाळ टाले : भाजप
६०) ड - दिप मनवाणी : भाजप
प्रभाग क्रमांक १६
६१) अ - आम्रपाली उपर्वट : भाजप
६२) ब - माधुरी बडोणे : भाजप
६३) क - सोनी आहूजा : भाजप
६४) ड - फैय्याज खान : राष्ट्रवादी
प्रभाग क्रमांक १७
६५) अ - गजानन चव्हाण : शिवसेना
६६) ब - प्रमिला गिते : शिवसेना
६७) क - अनिता मिश्रा : शिवसेना
६८) ड - राजेश मिश्रा : शिवसेना
प्रभाग क्रमांक १८
६९) अ - सपना नवले : शिवसेना
७०) ब - अमोल गोगे : भाजप
७१) क - जयश्री दुबे : भाजप
७२) ड - फिरोज खान : काँग्रेस
प्रभाग क्रमांक १९
७३) अ - धनंजय धबाले : भाजप
७४) ब - मंगला सोनोने : भाजप
७५) क - संजय बडोणे : भाजप
७६) ड - योगिता पावसाळे : भाजप
प्रभाग क्रमांक २०
७७) अ - विजय इंगळे : भाजप
७८) ब - सुमन गावंडे : भाजप
७९) क - शारदा ढोरे : भाजप
८०) ड - विनोद मापारी
लाईव्ह अपडेट :
- भाजप 48, काँग्रेस 13, शिवसेना 8, राष्ट्रवादी 5 आणि इतर पक्षांचे 6 उमेदवार विजयी
- भाजप 38, काँग्रेस 12, शिवसेना 4, राष्ट्रवादी 5 आणि इतर पक्षांचे 7 उमेदवार आघाडीवर
- भाजप 36, काँग्रेस 12, शिवसेना 4, राष्ट्रवादी 4 आणि इतर पक्षांचे 12 उमेदवार आघाडीवर
- भाजप 36, काँग्रेस 9, शिवसेना 4, राष्ट्रवादी 4 आणि इतर पक्षांचे 12 उमेदवार आघाडीवर
- भाजप 22, काँग्रेस 9, राष्ट्रवादी 3 ठिकाणी आघाडीवर
- प्रभाग क्रमांक 15 - भाजप 3, भारिप पुरस्कृत 1
भारिप पुरस्कृत डॉ. मुस्कान पंजवाणी विजयी
भाजपच्या मनिषा भंसाली विजयी
भाजपचे बाळ टाले विजयी
भाजपचे दिप मनवाणी विजयी - प्रभाग क्रमांक 14 - भाजप 2, भारिप 1, शिवसेना 1
भाजपचे विशाल इंगळे विजयी
भारिपच्या किरण बोराखडे विजयी
भाजपच्या दिपाली जगताप विजयी
शिवसेनेचे मंगेश काळे विजयी - भाजप 20, काँग्रेस 9 आणि राष्ट्रवादी 3 ठिकाणी आघाडीवर
- प्रभाग 2 मध्ये काँग्रेसला 3,तर भाजपला 1 जागा
प्रभाग क्रमांक 2 अ काँग्रेसचे पराग कांबळे विजयी
प्रभाग क्रमांक 2 ब भाजपच्या अनिता चौधरी विजयी
प्रभाग क्रमांक 2 क काँग्रेसच्या चांदणी शिंदे विजयी
प्रभाग क्रमांक 2 ड काँग्रेसचे इकबाल सिद्दीकी विजयी - भाजप एकूण 12, शिवसेना एक, तर काँग्रेस 6 ठिकाणी आघाडीवर
- भाजप एकूण 9, तर काँग्रेस 6 ठिकाणी आघाडीवर
- प्रभाग क्रमांक 3 मध्ये 2 ठिकाणी भाजप, तर 2 जागा भारिपला
प्रभाग क्रमांक 3 अ मधून भाजपचे हरीष काळे विजयी
प्रभाग क्रमांक 3 ब मधून भाजपच्या गितांजली शेगोकार विजयी
प्रभाग क्रमांक 3 क मधून भारिपच्या धनश्री देव विजयी
प्रभाग क्रमांक 3 ड मधून भारिपचे बबलू जगताप विजयी - काँग्रेस 3 ठिकाणी आघाडीवर
- प्रभाग 1 अ मधून राष्ट्रवादीचे रहीम पेंटर विजयी
- भाजपचे सुनील क्षीरसागर विजयी
- भाजप 7 ठिकाणी आघाडीवर
अकोला महापालिका एक दृष्टीक्षेप :
* एकूण मतदार : ४७७,०४५
* पुरुष मतदार : २४६,१४४
* महिला मतदार : २३०,८७८
* एकूण मतदान केंद्र : ५८७
* जागा : ८०
* प्रभाग : २०
* उमेदवार : ५७९
सध्याचं पक्षीय बलाबल :
एकूण जागा : ७३
क्र. पक्ष सदस्य
1) भाजप १८
2) काँग्रेस १८
3) शिवसेना ०८
4) भारिप-बमसं ०७
5) राष्ट्रवादी ०५
6) शहर सुधार समिती ०३
7) युडीएफ ०२
8) समाजवादी पक्ष ०१
9) मनसे ०१
10) अपक्ष ०८
-------------------------------------------------
एकूण 73