भांडणादरम्यान ट्रकचालकाने रागाच्या भरात तलवार उगारुन तो समोरच्या ट्रक चालकाच्या अंगावर धावून जातानाही व्हिडीओत दिसतं आहे.
हा सर्व प्रकार टोलनाका कर्मचाऱ्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी संबंधित ट्रकचालकाला ताब्यात घेतलं. घडलेल्या या प्रकारामुळं वाहनचालक आणि प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
पाहा बातमीचा व्हिडीओ –