जिल्ह्यात ३ दिवसांपूर्वी मुसळधार पाऊस झाला होता. त्यातच अतिवृष्टी झालेल्या पाचोराबारी गावाला मोठा फटका बसला. गावानजीक रेल्वे मार्गावर रूळाखालील माती खचल्याने गुजरातमध्ये जाणाऱ्या सर्व रेल्वे बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. मात्र दिवसरात्र काम करून रेल्वे लोहमार्ग सुरू झाला आहे.
*सुरत-जळगाव मार्गावरील सर्वच गाड्या सुरू
- 59078 भुसावळ-सुरत पॅसेंजर
● 59075 सुरत-भुसावळ पॅसेंजर
● 59076 भुसावळ-सुरत पॅसेंजर● 12834 हावडा-अहमदाबाद
● 12656 चेन्नई-अहमदाबाद नवजीवन
● 12906 हावडा-पोरबंदर
● 12833 अहमदाबाद-हावडा
● 12937 राजकोट-रेवा
● 11453 अहमदाबाद-नागपूर प्रेरणा
● 12844 अहमदाबाद पुरी
● 18502 गांधीधाम-विशाखापट्टनम
● 19045 सुरत-छपरा ताप्ती गंगा
● 12655 अहमदाबाद-चेन्नई नवजीवन
● 17038 बिकानेर-सिकंदराबाद
● 19058 वाराणसी-उधना