1. कृषी कायद्यांवर पंतप्रधानांनी सोडलं मौन, 'शेतकरी आणि सरकारमध्ये एका कॉलचं अंतर'

Continues below advertisement


2.थकित वीजबिल न भरल्यास कनेक्शन तोडणार, लाखो थकबाकीदारांना महावितरणची नोटीस


3.लॉकडाऊनपूर्वीचा लोकल पास शिल्लक असल्यास मुदवाढ मिळणार, लोकल प्रवाशांना मोठा दिलासा


4.कोरोनामुळं रखडलेल्या पोलिओ लसीकरणाला आजपासून सुरुवात, पाच वर्षांखालील मुलांना चुकीचा डोस न देण्याचं आवाहन


5.औरंगाबादेत लसीकरण मोहिमेत वशीलेबाजी, डॉक्टरांच्या ड्रायव्हरसह मोलकरणीलाही लस


6.किरीट सोमय्यांचे पुत्र नील सोमय्या चौकशीच्या फेऱ्यात, जुन्या खंडणीप्रकरणात मुलुंड पोलिसांकडून चौकशी


7.लाल किल्ल्यावर झेंडा फडवणारा मोदींचा माणूस होता, एल्गार परिषदेत कोळसे पाटलांचा आरोप


8.रणजी करंडकाला कोरोनाचा फटका, 87 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच स्पर्धा रद्द


9. 2, 3 फेब्रुवारीला मुंबईच्या काही भागात पाणीपुरवठा बंद, तर काही भागांत कमी दाबानं पाणीपुरवठा


10. प्रत्येक मंगळवारी कल्याण- डोंबिवलीतील पाणीपुरवठा बंद सोमवारी रात्री 12 पासून मंगळवारी रात्री 12 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद