सांगलीसारख्या राष्ट्रवादीचं वर्चस्व मोडीत काढत भाजपनं प्रथमच मुसंडी मारली आहे. तर नाशिकमध्ये 26 जागा जिंकत आघाडी घेतली आहे. सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसनं आपलं वर्चस्व टिकवून ठेवत 64 पैकी 37 जागा जिंकल्या आहेत. तर पुणे जिल्हा परिषदेत 41 जागा जिंकत राष्ट्रवादी काँग्रेसनं स्पष्ट बहुमत मिळवलं आहे.
संपूर्ण जिल्हा परिषदेचा निकाल
कोकण
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद (एकूण जागा – 50)
- काँग्रेस - 27
- शिवसेना - 16
- भाजप- 6
- राष्ट्रवादी - 1
रत्नागिरी जिल्हा परिषद (एकूण जागा – 55)
- शिवसेना – 39
- राष्ट्रवादी – 16
रायगड जिल्हा परिषद निकाल (एकूण – 59)
- शेकाप 21
- राष्ट्रवादी 17
- शिवसेना 15
- काँग्रेस 03
- भाजप 03
पश्चिम महाराष्ट्र
सातारा--(६४ जागा)
- भाजप--०७
- शिवसेना--०२
- कॉग्रेस--०७
- राष्ट्रवादी--३९
- इतर--०९
- प्रमुख पक्ष राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी
सांगली--( ६० जागा )
- भाजप--२५
- शिवसेना--०३
- कॉग्रेस--०७
- राष्ट्रवादी--१७
- इतर--०८
- प्रमुख पक्ष--भारतीय जनता पार्टी
अहमदनगर--( ७२ जागा )
- भाजप--१४
- शिवसेना--०७
- कॉग्रेस--२३
- राष्ट्रवादी--१८
- इतर--१०
- प्रमुख पक्ष--कॉग्रेस/राष्ट्रवादी
कोल्हापूर--( ६७ जागा )
- भाजप--१४
- शिवसेना--१०
- काँग्रेस--१४
- राष्ट्रवादी--११
- इतर--१८
- प्रमुख पक्ष--भाजप/अपक्ष/मित्रपक्ष
पुणे--( ७५ जागा )
- भाजप--०७
- शिवसेना--१३
- कॉग्रेस--०७
- राष्ट्रवादी--४४
- इतर--०४
- प्रमुख पक्ष--राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी
सोलापूर (68 जागा) :
- राष्ट्रवादी- 23
- काँग्रेस- 7
- दीपक साळुंखे व गणपतराव देशमुख- 5
- भाजप- 14
- शिवसेना- 5
- परिचारक गट- 3
- शहाजीबापू पाटील- 2
- महाडिक गट- 3
- समाधान आवताडे गट- 3
- संजय शिंदे यांचे-2
- सिद्रामप्पा पाटील गट- 1
उत्तर महाराष्ट्र
नाशिक (73)
- शिवसेना 26
- राष्ट्रवादी 18
- भाजप 14
- काँग्रेस 7
- अपक्ष 4
- माकप 3
जळगाव - एकूण 67
- शिवसेना 14
- भाजप 33
- काँग्रेस 4
- राष्ट्रवादी 16
- अपक्ष
विदर्भ
चंद्रपूर जिल्हा परिषद - एकूण (56)
- काँग्रेस - 20
- भाजप- 33
- अपक्ष - 3
अमरावती - एकूण जागा 59/59
- भाजप 14
- काँग्रेस 26
- राष्ट्रवादी 05
- सेना 03
- बसपा 01
- RPI 01
- प्रहार04
- इतर 05
बुलडाणा जिल्हा परिषद (एकूण जागा 60)
- भाजपा 24
- शिवसेना 9
- काँग्रेस 14
- राष्ट्रवादी काँग्रेस 8
- भारिप बमस 2
- अपक्ष 3
यवतमाळ जिल्हा परिषद (एकूण जागा 60)
- भाजपा 16
- शिवसेना 20
- काँग्रेस 13
- राष्ट्रवादी 11
वर्धा जिल्हा परिषद (एकूण जागा – 52)
- भाजपा 31 +1 रिपाई
- शिवसेना - 2
- काँग्रेस - 13
- राष्ट्रवादी - 2
- बसपा - 2
- इतर - 1 अपक्ष
गडचिरोली जिल्हा परिषद (एकूण जागा – 51)
- भाजप – 21
- काँग्रेस – 12
- एनसीपी – 04
- आदिवासी विद्यार्थी संघ – 06
- अपक्ष – 02
- ग्रामसभा – 02
मराठवाडा
औरंगाबाद जिल्हा परिषद -एकूण जागा (62)
- शिवसेना - 18
- भाजप - 22
- काँग्रेस - 16
- राष्ट्रवादी - 3
- मनसे - 1
- अपक्ष (भाजप पुरस्कृत) - 1
- अपक्ष - 1
जालना जिल्हा परिषद (एकूण जागा 56)
- भाजप - 22
- शिवसेना - 14
- राष्टवादी - 13
- काँग्रेस - 5
- अपक्ष - 2
- जालना- भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंची कन्या आशा दानवे पांडे सोयगाव देवी गटातून विजयी
परभणी जिल्हा परिषद - एकूण जागा – 54
- शिवसेना - 13
- भाजपा - 5
- काँग्रेस - 6
- राष्ट्रवादी - 24
- इतर - 6
हिंगोली जिल्हा परिषद - एकूण जागा 52
- शिवसेना - 15
- भाजप - 10
- काँग्रेस - 12
- राष्ट्रवादी - 12
- अपक्ष 3
बीड जिल्हा परिषद - एकूण जागा- 60
- राष्ट्रवादी- 25
- भाजपा- 19
- काँग्रेस- 03
- शिवसंग्राम- 04
- शिवसेना- 04
- काकू-नाना आघाडी- 03
- गोपीनाथ मुंडे आघाडी- 01 (भाजपा पुरस्कृत)
- अपक्ष- 01 ( राष्ट्रवादी पुरस्कृत)
नांदेड जिल्हा परिषद - एकूण जागा : 63
- काँग्रेस - 28
- राष्ट्रवादी - 10
- भाजप - 13
- शिवसेना - 10
- रासप - 01
- अपक्ष- 01
उस्मानाबाद जिल्हा परिषद - एकूण जागा - 55
- राष्ट्रवादी काँग्रेस - 26
- भाजप - 4
- काँग्रेस -13
- शिवसेना - 11
- भारतीय परिवर्तन सेना - 1
लातूर जिल्हा परिषद - एकूण जागा : 58
- काँग्रेस - 15
- भाजप- 36
- राष्ट्रवादी काँग्रेस - 05
- शिवसेना - 01
- इतर - 01