Yuvasena : मुख्यमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे मु्ख्यनेते एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या आदेशानुसार युवासेनेच्या (Yuvasena) पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. या नियुक्त्या खासदार डॉ. श्रीकांत शिंदे (MP Shrikant Shinde) यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पूर्वेश सरनाईक यांच्या विनंतीनुसार जाहीर करण्यात आल्या आहेत. यामध्ये युवासेना सचिवांसह युवासेना लोकसभा अध्यक्ष आणि कॉलेज कक्ष प्रमुख पदाच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेतय पाहुयात कोणा कोणाला कुठे संधी देण्यात आली आहे.
युवासेना सचिव
किरण साळी - पश्चिम महाराष्ट्रअविष्कार भुसे - उत्तर महाराष्ट्रअभिमन्यु खोतकर - मराठवाडाविठ्ठल सरप पाटील - पूर्व विदर्भराहुल लोंढे - कोकण विभागरुपेश पाटील - कोकण विभाग
युवासेना लोकसभा अध्यक्ष
ऋषी जाधव - बुलढाणा लोकसभाहर्षल शिंदे - चंद्रपूर गडचिरोली चिमूर लोकसभाशुभम नवले - रामटेक आणि वर्धासचिन बांगर - शिरुर आणि बारामतीऋतुराज क्षीरसागर - कोल्हापूर आणि हातकणंगलेनितीन लांगडे - धाराशीव आणि ठाणे लोकसभाअविनाख खापे - लातूर आणि बीडप्रभुदास नाईक - भिवंडीदिपेश म्हात्रे - कल्याण विश्वजीत बारणे - मावळ आणि पुणे निराज म्हामुणकर - रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग अभिषेक मिश्रा - उत्तर मुंबईधनंजय मोहिते - पालघर ममित चौगुले - ठाणेरौषी जैसवाल - संभाजीनगरविशाल गणत्रा - यवतमाळ आणि वाशिमराम कदम - हिंगोलीसुहास बाबर - सांगलीराज कुलकर्णी - उत्तर पूर्व मुंबई समाधान सरवणकर - दक्षिण मध्य मुंबई निखील जाधव - दक्षिण मुंबईविराज निकम - ठाणे लोकसभा
कॉलेज कक्ष
राज सुर्वे - कॉलेज कक्ष सचिवओमकार चव्हाण - कॉलेज कक्ष सचिव