Neral Matheran Train : नेरळ-माथेरान मार्गावरील (Neral-Matheran Shuttle Service) मिनी शटल रेल्वे सेवेची वेळ बदलण्यात आली आहे. माथेरान-अमन लॉज शटल (Matheran-Aman Lodge Railway) सेवेचे शनिवार आणि रविवारचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. मध्ये रेल्वेच्या (Central Railway) जनसंपर्क विभागाने याबाबतची माहिती देत या मार्गावरील गाड्यांचे वेळापत्रक जारी केले आहे.


 


 






अमन लॉज-माथेरान शटल सेवा (सुधारित वेळा)


52153 अमन लॉजहून 08.45 वाजता सुटेल आणि माथेरानला 09.03 वाजता पोहचेल.
52155 अमन लॉजहून 09.35 वाजता सुटेल आणि माथेरानला 09.53 वाजता पोहचेल.
52157 अमन लॉजहून 12.00 वाजता सुटेल आमि माथेरानला 12.18 वाजता पोहचेल.
52159 अमन लॉजहून 14.05 वाजता सुटेल आणि माथेरानला 14.23 वाजता पोहचेल.
52161 अमन लॉजहून 15.40 वाजता सुटेल आणि माथेरानला 15.58 वाजता पोहचेल.
52163 अमन लॉजहून 17.45 वाजता सुटेल आणि माथेरानला 18.03 वाजता पोहचेल.


अमन लॉज शटल सेवा (सुधारित वेळा)
52154 माथेरानहून 08.20 वाजता सुटेल आणि अमन लॉजला 08.38 वाजता पोहचेल.
52156 माथेरानहून 09.10 वाजता सुटेल आणि अमन लॉजला 09.28 वाजता पोहचेल.
52158 माथेरानहून 11.35 वाजता सुटेल आणि अमन लॉजला 11.53 वाजता पोहचेल.
52160 माथेरानहून 13.40 वाजता सुटेल आणि अमन लॉजला 13.58 वाजता पोहचेल.
52162 माथेरानहून 15.15 वाजता सुटेल आणि अमन लॉजला 15.33वाजता पोहचेल.
52164 माथेरानहून 17.20 वाजता सुटेल आणि अमन लॉजला 17.38 वाजता पोहचेल.



SPL 1 ट्रेन आणि SPL 2 ट्रेन शनिवार आणि रविवारी 06.11.2022 रोजी धावतील. SPL 1 आणि SPL 4 शनिवार आणि रविवारी 05.11.2022 रोजी धावतील. सर्व शटल सेवांमध्ये 3 द्वितीय श्रेणी, एक प्रथम श्रेणी कोच आणि 2 द्वितीय श्रेणी कम लगेज व्हॅनसह चालवण्यात येतील. 52104 माथेरानहून 14.45 वाजता सुटेल आणि नेरळला 17.30 वाजता पोहचेल. तर 52106 माथेरानहून 16.20 वाजता सुटेल आणि नेरळला 19.00 वाजता पोहचेल. या गाड्या 3 द्वितीय श्रेणी, एक विस्टाडोम कोच आणि 2 द्वितीय श्रेणी कम लगेज व्हॅनसह धावतील. 52105/52106 या गाड्या 3 द्वितीय श्रेणी, एक प्रथम श्रेणी कोच आणि 2 द्वितीय श्रेणी कम लगेज व्हॅनसह धावतील.


इतर महत्वाच्या बातम्या


FDA : अन्न व औषध विभागाची मोठी कारवाई; 29 कोटी रुपयांचे मसाले, ड्रायफ्रुट्स जप्त, मुंबईकरांच्या आरोग्याशी खेळ