लातूर : औसा - हासेगाव येथील एड्सग्रस्त विद्यार्थ्यांचे सेवालय चालविणाऱ्या रवी बापटले यांसह एड्सग्रस्त विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आली आहे.

 

या मारहाणीत चार विद्यार्थी जखमी झाले आहेत.

 

सरपंचाच्या पतीने आणि दोन मुलांनी मारहाण केल्याचा आरोप रवी बापटले यांनी केला आहे.

 

झाडे लावण्याच्या कारणावरुन झालेल्या वादावादीनंतर ही मारहाण झाल्याचं सांगण्यात येत आहे.