ब्रिटीशांना काळजी, फडणवीसांना नाही, राज ठाकरेंची टीका
एबीपी माझा वेब टीम | 04 Aug 2016 05:58 AM (IST)
सगळा गोदाकाठ उद्ध्वस्त झाला, तिथे गोदापार्कचं काय? अनधिकृत बांधकामं अधिकृत करण्याचे मूर्खासारखा निर्णय घेतल्याने पूरस्थिती गंभीर देशात माणसं मरण्याची किंमत राहिली नाही. महाड घटनेवर राज यांची प्रतिक्रिया कधी कधी वाटतं हा देश बीओटीवर देवून टाकावा असं वाटतं सत्ता हातात आहे ना, मग विदर्भाचा अनुशेष भरून काढ़ा ना. हा फक्त वेळकाढूपणा करण्यासाठी असे उद्योग करतात राज्यातल्या इतर समस्यांकडे दुर्लक्ष करण्यासाठी विदर्भ मुद्दा काढतात राज्यसरकार जनतेला मूर्ख बनवात आहेत काँग्रेस एनसीपी सेना भाजपा सर्व एकत्र आहे फडणवीस अजून विरोधीपक्षांच्या भूमीकेतून बाहेर आलेले नाही मला उद्धव- जयदेवच्या भांडणात पडायचे नाही. जे बोललो ते खरं आहेच. कोर्टात जायची मला सवय आहे.