- महाड दुर्घटनेतले मृतदेह थेट अरबी समुद्रात, घटनास्थळापासून 130 किलोमीटर अंतरावर चालकाचा मृतदेह मिळाला, तर 80 किमी दूर हरिहरेश्वरच्या किनाऱ्यावर एका वृद्धेचा मृतदेह http://gl/jRULTT
- सावित्रीच्या पात्रामध्ये अपघातग्रस्त गाड्यांचा शोध आजही सुरुच, थोड्याच वेळात क्रेन घटनास्थळी, चुंबकाला चिकटलेल्या लोखंडी वस्तूचं गूढ कायम http://gl/jRULTT
- सावित्री नदीतील शोधकार्याकडे राज्याचं लक्ष, चुंबकाला चिकटलेली लोखंडी वस्तू बस किंवा कार असल्याची शक्यता, वाहनातील मृतदेह वाहून जाऊ नयेत म्हणून जाळी लावली http://gl/YcPffO
- सावित्री नदीकाठी बेपत्ता प्रवाशांच्या नातेवाईकांची गर्दी, कुटुंबीयांचा धीर सुटला, घटनास्थळी भेट देण्यास आलेल्या मुख्यमंत्र्यांनी ढुंकूनही न पाहिल्याचा आरोप http://gl/YcPffO
- महाडमध्ये जीवाची बाजी लावून बचावकार्य करत असलेल्या जवानांची एक बोट उलटली, मात्र मात्र या बोटीतील सर्व जवान सुरक्षित http://gl/YcPffO
- #महाड पूल दुर्घटना : काल दिवसभरात काय काय घडलं? http://gl/fSS34V
*@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा*