पुणे : पुणे महापालिकेच्या एकूण 162 जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. त्यासाठी 1,090 उमेदवार रिंगणात आहेत. यंदाच्या निवडणुकीसाठी पहिल्यांदाच चार सभासदांचा एक प्रभाग. एकूण 41 प्रभाग असतील म्हणजेच 162 सदस्य निवडून येतील.
LIVE UPDATE :
पुणे महापालिका पक्षनिहाय निकाल : - भाजप - 94
- राष्ट्रवादी काँग्रेस - 40
- शिवसेना - 10
- काँग्रेस - 11
- मनसे – 2
- इतर - 1
निकालादरम्यानचे लाईव्ह अपडेट :
LIVE : प्रभाग क्र. 16 मधील विजयी उमेदवार
- रवींद्र धंगेकर
- वारभुवन छाया विजय
- सोनवने वैशाली विश्वासराव
- समेळ योगेश दत्तात्रय
LIVE : पुणे : भाजप – 77, राष्ट्रवादी- 44, शिवसेना - 10, काँग्रेस- 16, मनसे- 6, इतर- 5 जागांवर आघाडीवर
LIVE : पुणे – प्रभाग क्र 35– कोण आघाडीवर?
- सुभाष जगताप (राष्ट्रवादी)
- आबा बागूल (काँग्रेस)
- संध्या नांदे (भाजप)
- मेघा भिसे (राष्ट्रवादी)
LIVE : पुणे प्रभाग क्रमांक 9 मधून भाजपचे 2, तर राष्ट्रवादीचे 2 उमेदवार विजयी - अमोल बालवडकर (भाजप)
- ज्योती कळमकर (भाजप)
- बाबूराव चांदेरे (राष्ट्रवादी काँग्रेस)
- विद्या बालवडकर (राष्ट्रवादी काँग्रेस)
LIVE : पुणे - प्रभाग क्र. 11 ब - राष्ट्रवादीच्या विद्यमान नगरसेविका अश्विनी जाधव पराभूत, भाजपच्या छाया मारणे विजयी
LIVE : पुण्याचे उपमहापौर मुकारी अलगुडे, स्थायी समितीचे अध्यक्ष बाळासाहेब बोडके, नगरसेवक राजू पवार अशा तीन विद्यमान नगरसेवकांना पराभूत करुन खासदार अनिल शिरोळेंचा मुलगा सिद्धार्थ शिरोळे विजयी
LIVE : पुणे - स्थायी समितीचे अध्यक्ष बाळासाहेब बोडके पराभूत, भाजपचे खासदार अनिल शिरोळे यांचा मुलगा सिद्धार्थ शिरोळे विजयी LIVE : पुणे : भाजप – 74, राष्ट्रवादी- 36, शिवसेना - 10, काँग्रेस- 16, मनसे- 6, इतर- 5 जागांवर आघाडीवर
LIVE : प्रभाग 2 मध्ये एका ठिकाणी राष्ट्रवादी, तर तीन ठिकाणी भाजप विजयी - सुनील टिंगरे (राष्ट्रवादी काँग्रेस)
- शीतल सावंत (भाजप)
- फरझाना शेख (भाजप-रिपाइं)
- सिध्दर्थ धेंडे (भाजप-रिपाइं)
LIVE : पुणे : भाजप – 50, राष्ट्रवादी- 23, शिवसेना - 8, काँग्रेस- 10, मनसे- 6, इतर- 5 जागांवर आघाडीवर
LIVE : पुणे - विमाननगर प्रभागातून भाजपचे 4 चारही उमेदवार विजयी LIVE : पुणे : भाजप – 48, राष्ट्रवादी- 20, शिवसेना - 5, काँग्रेस- 10, मनसे- 4, इतर- 5 जागांवर आघाडीवर
LIVE : पुणे – भाजप पुरस्कृत विजयी उमेदवार रेश्मा भोसले यांच्याकडून महापौरपदाची इच्छा व्यक्त
LIVE : पुण्यात आतापर्यंत कुणाची आघाडी - भाजप–41, राष्ट्रवादी-19, शिवसेना- 5, काँग्रेस- 10, मनसे-4, इतर-5 जागांवर आघाडीवर
LIVE : पुणे – भाजप पुरस्कृत उमेदवार रेश्मा भोसले यांचा विजय
LIVE : प्रभाग क्रमांक 8 मध्ये भाजपचे चारही उमेदवार विजयी - सुनीता वांडेकर(भाजप)
- अर्चना मुसलळे (भाजप)
- विजय शेवाळे (भाजप)
- प्रकाश ढोरे (भाजप)
LIVE : प्रभाग क्रमांक 25 मध्ये 2 भाजप, तर 2 राष्ट्रवादी विजयी - अ धनराज घोगरे - भाजप
- ब कालिॆदा पुंडे- भाजप
- क रत्नप्रभा जगताप- राष्ट्रवादी काँग्रेस
- ड प्रशांत जगताप- राष्ट्रवादी काँग्रेस
LIVE : प्रभाग क्रमांक 10 मधील चारही जागी भाजप विजयी - दिलीप वेडे पाटील - भाजप - विजयी
- किरण दगडे पाटील -भाजप - विजयी
- श्रध्दा प्रभुणे - भाजप - विजयी
- अल्पना वरपे - भाजप – विजयी
LIVE : पुणे – प्रभाग क्र. 7 – भाजप 3, काँग्रेस 1 जागांवर आघाडीवर
BREAKING : पुणे – महापौर प्रशांत जगताप विजयी LIVE : पुणे : भाजप – 39, राष्ट्रवादी- 17, शिवसेना - 5, काँग्रेस- 10, मनसे- 4, इतर- 5 जागांवर आघाडीवर
LIVE : पुणे – प्रभाग क्र. 21 – भाजपचे 2, मनसेचे 2 उमेदवार आघाडीवर
प्रभाग क्रमांक २० (दुसरी फेरी) अ बीजेपीआरपीआय - विशाल शेवाळे -798 सेना - शंकर सोनवणे - 168 एनसीपी - प्रदीप गायकवाड - 2413 बीएसपी - सचिन शिंदे - 1749 Nota- 139
ब बीजेपी - कल्पना बहिरट - 1096 एमएनएस - पुनम शिंदे - 289 काँग्रेस - चाँदबी नदाफ - 2065 बीएसपी -सुमन गायकवाड -1899 Nota - 192
क बीजेपी - शबाना शेख - ११८८ एमएनएस - उषा पवार - १४३ काँग्रेस - लता राजगुरू - १५५९ सेना -कविता सोनवणे - २०० बीएसपी - सुविधा त्रिभुमव ११५६ Nota - १३३
ड बीजेपी - जमीन शेख - ६४१ काँग्रेस - अरविंद शिंदे - २१८३ सेना - रिझवान शेख - १८७ बीएसपी - सुर्यकांत निकाळजे - १७२० Nota - १४९ LIVE : पुणे – दुसऱ्या फेरीअखेर महापौर प्रशांत जगताप केवळ 88 मतांनी आघाडीवर LIVE : पुणे - प्रभाग क्र. 25 – भाजपच्या 2, तर राष्ट्रवादीच्या 2 जागा आघाडीवर
LIVE : पुण्यात भाजपची जोरदार मुसंडी, आतापर्यंत 35 जागांवर भाजप आघाडीवर LIVE : पुणे : भाजप - 35, राष्ट्रवादी- 13, शिवसेना - 3, काँग्रेस- 4, मनसे- 4, इतर- 5 जागांवर आघाडीवर
LIVE : पुणे : भाजप - 33, राष्ट्रवादी- 13, शिवसेना - 3, काँग्रेस- 4, मनसे- 4, इतर- 5 जागांवर आघाडीवर
LIVE : पुणे - प्रभाग क्र. 7 मध्ये भाजपचे चारही उमेदवार पुढे, रेश्मा भोसले 6 हजार मतांनी आघाडीवर LIVE : पुणे - प्रभाग क्र. 20 - पहिल्या फेरीत बसपचे 4 उमेदवार आघाडीवर LIVE : पुणे - प्रभाग क्र. 25 - महापौर प्रशांत जगताप आघाडीवर
LIVE : पुणे - प्रभाग क्र. 21 - मनसेचे बाबू वागस्कर, वनिता वागस्कर, तर भाजपचे उमेश गायकवाड, नवनाथ कांबळे आघाडीवर
LIVE : पुणे - प्रभाग क्र. 24 - आनंद आलकुंटे (राष्ट्रवादी), खंडू लोंढे (काँग्रेस), शमसुद्दीन बेग (राष्ट्रवादी) विजयी LIVE : पुणे - प्रभाग क्र. 27 - मनसेचे साईनाथ बाबर आघाडीवर, प्रभाग क्र 27 ब - शिवसेनेच्या स्मिता बाबर आघाडीवर
LIVE : पुणे : भाजप - 30, राष्ट्रवादी- 12, शिवसेना - 1, काँग्रेस- 3, मनसे- 1, इतर- 1 जागांवर आघाडीवर
LIVE : पुणे - प्रभाग क्र. 28 - कविता वैरागे, श्रीनाथ भीमाले, राजश्री शीलीमकर, प्रवीण चोरबेले आघाडीवर
LIVE : पुणे - प्रभाग क्र. 28 - भाजपचे चारही उमेदवार जवळपास 4 हजार मतांनी आघाडीवर
LIVE : पुणे : भाजप - 23, राष्ट्रवादी- 11, शिवसेना - 1, काँग्रेस- 3, इतर- 1 जागांवर आघाडीवर
LIVE : पुणे - प्रभाग क्रमांक 3 - विमाननगर ड गट - भाजपचे बापूराव कर्णे गुरुजी आघाडीवर
LIVE : पुणे - प्रभाग क्रमांक 8 मधून भाजपचे 2, तर काँग्रेसचे 2 उमेदवार आघाडीवर
LIVE : पुणे- प्रभाग क्र. 8 - भाजप- प्रकाश ढोरे, काँग्रेस- संगीता गायकवाड, भाजप- सुरेखा वाडेकर, काँग्रेस- आनंद छाजेड आघाडीवर
LIVE : पुणे - प्रभाग 24 - आनंद अलकुंटे (राष्ट्रवादी), रुकसाना इनामदार (राष्ट्रवादी), सतिश लोंढे (काँग्रेस) आघाडीवर
LIVE : पुणे : भाजप - 20, राष्ट्रवादी- 7, शिवसेना - 1, काँग्रेस- 1, इतर- 1 जागांवर आघाडीवर
LIVE : पुणे - प्रभाग 38 अ - राष्ट्रवादीचे दत्ता धनकवडे 1400 मतांनी आघाडीवर
LIVE : प्रभाग क्र. 15 मधील पहिली फेरी पूर्ण हेमंत रासणे : ४०८२ गायत्री खडके : ४०७९ मुक्ता टिळक : ४६९७ राजेश येनपुरे : ३७७५
LIVE : मनसेच्या रुपाली पाटील जवळपास 2 हजार मतांनी मागे LIVE : पुणे : शिवसेना - 1, भाजप - 19, राष्ट्रवादी- 7, काँग्रेस- 1, इतर- 1 जागांवर आघाडीवर LIVE : पुणे - दिपक मानकर प्रभाग क्रमांक 11 अ मध्ये आघाडीवर
LIVE : पुणे - पहिल्या फेरी अखेर अनिल शिरोळेंचा मुलगा पिछाडीवर, राष्ट्रवादीचे बाळासाहेब बोडके 1,024 मतांनी आघाडीवर
LIVE : पुणे - भाजप खासदार अनिल शिरोळेंच्या मुलाची पराभवाकडे वाटचाल
LIVE : पुणे - प्रभाग क्र. 24-अ मधून शिवसेनेचे संतोष कसबे अघाडीवर
LIVE : पुणे - रेश्मा भोसले यांना 500 मतांची आघाडी, रेश्मा भोसले भाजप पुरस्कृत उमेदवार
LIVE : पुणे - भाजप 11 आणि राष्ट्रवादी 5 जागांवर आघाडीवर
LIVE : पुणे - प्रभाग क्र 7 मधून रेश्मा भोसले आघाडीवर
LIVE : पुणे - प्रभाग क्र. 1 क राष्ट्रवादीच्या रेखा टिंगरे आघाडीवर, प्रभाग क्र. 1 ड - भाजपचे अनिल टिंगरे आघाडीवर
LIVE : पुणे - प्रभाग क्र. 8-क मधून भाजपचे प्रकाश ढोरे आघाडीवर
LIVE : पुणे - प्रभाग क्र. 30 मध्ये राष्ट्रवादीचे चारही उमेदवार पहिल्या फेरीत अखेर आघाडीवर
LIVE : पुण्यात आतापर्यंत भाजपचे एकूण 5 ठिकाणी उमेदवार आघाडीवर
LIVE : पुणे - प्रभाग क्र. 15 मध्ये टपाल मोजणीत हेमंत रासणे, गायत्री खडके, मुक्ता टिळक आणि राजेश येनपुरे आघाडीवर
LIVE : पुणे महापालिकेत भाजपच्या बाजूने पहिला कल, बावधन-कोथरुड डेपोमधून भाजपचे किरण दगडे आघाडीवर, पहिल्या फेरीत दगडे 3800 मतांनी पुढे
सध्याचं पक्षीय बलाबल राष्ट्रवादी – 54 काँग्रेस – 29 मनसे – 28 शिवसेना – 15 भाजप – 26 आरपीआय – 2