राधिका पॅलेस या हॉटेलमध्ये 'फाईट' या सिनेमाची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ही घटना घडली. या प्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी तोडफोड करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली आहे.
हा उदयनराजेंच्या विरोधात हा सिनेमा नाही. उलट त्यांची आम्हाला साथ आहे. जे झालं ते चुकीचं आहे, अशी प्रतिक्रिया चित्रपटाच्या दिग्दर्शकांनी दिली आहे.
पाहा व्हिडीओ
तर दुसरीकडे उदयनराजे यांनी 'साताऱ्यात फक्त मीच चालणार' हा डायलॉग असलेला सीन पाहून कपाळाला हात मारुन घेतल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होता. उदयनराजे एका गाडीत हा व्हिडीओ बघत असल्याचं दिसत आहे.
पाहा व्हिडीओ