पुणे: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या एकूण 128 जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. 128 जागांसाठी 774 उमेदवार रिंगणात होते. भाजपने पिंपरी चिंचवड निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला धूळ चारत एकहाती वर्चस्व मिळावलं आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका पक्षनिहाय जागा : - भाजप - 78
- राष्ट्रवादी काँग्रेस - 35
- शिवसेना - 9
- मनसे – 1
- इतर - 5
प्रभाग 1 अ : गायकवाड कुंदन अंबादास - भाजपा ब : म्हेत्रे स्विनल किपल - भाजपा क : साधना मळेकर - अपक्ष ड : साने दत्तात्रय बाबुराव - राष्ट्रवादी
प्रभाग 2 अ : जाधव अश्विनी संतोष - भाजपा ब : बोऱ्हाडे सारिका शिवाजी - भाजपा क : जाधव राहुल गुलाब - भाजपा ड : बोराटे वसंत प्रभाकर - भाजपा
प्रभाग 3 अ : काळजे नितीन प्रताप - भाजपा ब : बुर्डे सुवर्णा विकास - भाजपा क : तापकीर विनया प्रदीप - राष्ट्रवादी ड : सस्ते लक्ष्मण सोपान - भाजपा
प्रभाग 4 अ : डोळस विकास हरिश्चंद्र - भाजपा ब : उंडे लक्ष्मण धोंडू - भाजपा क : घुले हिराबाई गोवर्धन - भाजपा ड : गायकवाड निर्मला मनोज - भाजप
प्रभाग 5 अ : गवळी सागर बाळासाहेब - भाजप ब : गोफणे अनुराधा देविदास - राष्ट्रवादी क : बारसे प्रियांका प्रवीण - भाजप ड : गव्हाणे अजित दामोदर - राष्ट्रवादी
प्रभाग 6 अ : यल्लेबोईनवाड यशोदा प्रकाश - भाजप ब : लांडगे सारिका संतोष - भाजप क : रवी लांडगे - भाजप (बिनविरोध) ड : लांडगे राजेंद्र किसन - भाजप
प्रभाग 7 अ : लोंढे संतोष ज्ञानेश्वर - भाजप ब : गव्हाणे सोनाली दत्तात्रय - भाजप क : फुगे भीमाबाई पोपट - भाजप ड : लांडगे नितीन ज्ञानेश्वर - भाजप
प्रभाग 8 अ : सावळे सीमा रविंद्र - भाजपा ब : लोंढे नम्रता योगेश - भाजपा क : मडेगिरी विलास हनुमंतराव - भाजपा ड : लांडे विक्रांत विलास - राष्ट्रवादी
प्रभाग 9 अ : मंचरकर गीता सुशिल - राष्ट्रवादी ब : भोसले राहूल हनुमंतराव - राष्ट्रवादी क :घोडेकर वैशाली ज्ञानदेव - राष्ट्रवादी ड : मासुळकर समीर मोरेश्वर – राष्ट्रावादी
प्रभाग 10 अ : अनुराधा गणपत गोरखे - भाजप ब : केशव हनुमंत घोळवे - भाजप क : मंगला अशोक कदम - राष्ट्रवादी ड : तुषार रघुनाथ हिंगे – भाजप
प्रभाग 11 अ : अश्विनी भीमा बोबडे - भारतीय जनता पार्टी ब : योगिता नागरगोजे - भारतीय जनता पार्टी क : संजय बबन नेवाळे - भारतीय जनता पार्टी ड : एकनाथ रावसाहेब पवार - भारतीय जनता पार्टी
प्रभाग 12 अ : प्रवीण महादेव भालेकर - राष्ट्रवादी ब : पोर्णिमा रविंद्र सोनवणे - राष्ट्रवादी क : संगीता प्रभाकर ताम्हाणे - राष्ट्रवादी ड : पंकज दत्तात्रय भालेकर –राष्ट्रवादी
प्रभाग 13 क : सुमन मधुकर पवळे - राष्ट्रवादी ड : सचिन चिखले - मनसे
प्रभाग 14 अ : जावेद रमजान शेख - राष्ट्रवादी
प्रभाग 15 अ : शरद दत्ताराम मिसाळ - राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष ब : शैलजा अविनाश मोरे - भाजपा क : शर्मिला राजू बाबर - भाजपा ड : अमित राजेंद्र गावडे - शिवसेना
प्रभाग 16 अ - ओव्हाळ बाळासाहेब नामदेव - भाजपा ब - खानोलकर प्रज्ञा महेश - राष्ट्रवादी क - संगिता राजेंद्र भोंडवे - भाजपा ड : मोरेश्वर भोंडवे - राष्ट्रवादी
प्रभाग 17 अ : ढाके नामदेव जनार्दन - भाजपा ब : कुलकर्णी माधुरी मुकुंद - भाजपा क : चिंचवडे करूणा शेखर - भाजपा ड : चिंचवडे सचिन बाजिराव – भाजपा
प्रभाग 18 अ : भोईर सुरेश शिवाजी - भाजपा ब : डोके अपर्णा निलेश - राष्ट्रवादी क : चिंचवडे अिश्विनी गजानन - शिवसेना ड : गावडे राजेंद्र तानाजी – भाजपा
प्रभाग 19 अ : मोरे शैलेंद्र प्रकाश - भाजपा ब : गावडे जयश्री वसंत - भाजपा क : कोमल मेवानी - भाजप ड : शिंदे विजय गोरख – भाजपा
प्रभाग 20 अ : धर सुलक्षणा राजू - राष्ट्रवादी ब : लांडे शाम गणपतराव - राष्ट्रवादी क : पालांडे सुजाता सुनील - भाजपा ड : बहल योगेश मंगलसेन – राष्ट्रवादी
प्रभाग 21 अ : कदम निकता अर्जून - राष्ट्रवादी ब : वाघेरे संदिप बाळकृष्ण - भाजपा क : वाघेरे उषा संजोग - राष्ट्रवादी ड : हिरानंद आसवानी – राष्ट्रवादी
प्रभाग 24 अ : भोसले सचिन सुरेश - शिवसेना ब : बारणे झामाबाई बाळासाहेब - अपक्ष क : बारणे माया संतोष - भाजप ड : बारणे निलेश हिरामण – शिवसेना
प्रभाग 25 अ : वाघमारे अश्विनी विक्रम - शिवसेना ब : दर्शले रेखा राजेश - शिवसेना क : कलाटे राहूल तानाजी - शिवसेना ड : कलाटे मयूर पांडूरंग – राष्ट्रवादी
प्रभाग 26 अ : गायकवाड ममता विनय – भाजपा ब : कामठे तुषार गजानन (ब) भाजपा
प्रभाग 28 अ : काटे शत्रुघ्न सिताराम - भारतीय जनता पार्टी ब : कुटे निर्मला संजय - भारतीय जनता पार्टी क : काटे शितल विठ्ठल - राष्ट्रवादी ड : काटे विठ्ठल कृष्णाजी – राष्ट्रवादी
प्रभाग 29 अ : आंगोळकर सागर सुनिल - भारतीय जनता पार्टी ब : मुंढे उषा अंकुश - भारतीय जनता पार्टी क : कदम शशिकांत गणपत - भारतीय जनता पार्टी ड : लोखंडे चंदा राजू - भारतीय जनता पार्टी
प्रभाग 31 अ : कांबळे अंबरनाथ चंद्रकांत - भाजप ब : राजापूर माधवी राजेंद्र - भाजप क : चौगुले सीमा दत्तात्रय - भाजप ड : जगताप नवनाथ दत्तू - अपक्ष (भाजप बंडखोर)
प्रभाग 32 अ : कांबळे संतोष बबन - भाजप ब : सोनवणे शारदा हिरेन - भाजप क : ढोरे उषाताई मनोहर - भाजप ड : ढोरे हर्षल मच्छिंद्र - भाजप
निकालादरम्यानचे लाईव्ह अपडेट्स :
LIVE : पिंपरी चिंचवड - प्रभाग क्र. 8 ड - भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचे निकटवर्तीय सारंग कामतेकर पिछाडीवर, राष्ट्रवादीचे माजी आमदार विलास लांडे यांचे पुत्र विक्रांत लांडे यांची आघाडी
LIVE : प्रभाग 2 चे विजयी उमेदवार - ड - बोराटे वसंत - भाजप
- क - राहुल जाधव - भाजप
- ब - बोऱ्हाडे सारिका - भाजप
- अ - अश्विनी जाधव - भाजप
LIVE : प्रभाग 6 चे विजयी उमेदवार - ड - लांडगे राजेंद्र - भाजप
- ब - लांडगे सारिखा - भाजप
- अ - यल्लेबोईनवाड यशोदा - भाजप
LIVE : प्रभाग 18 चे विजयी उमेदवार - क - अश्विनी चिंचवडे - शिवसेना
- अ - भोईर सुरेश - भाजपा
- ब - अपर्णा डोके - राष्ट्रवादी
LIVE : पिंपरी चिंचवडच्या महापौर शकुंतला धऱ्हाडे पराभूत, भाजपच्या उषा मुंढे विजयी
LIVE : पिंपरी चिंचवड - प्रभाग क्र. 29 ब - महापौर शकुंतला धऱ्हाडे पिछाडीवर, भाजपच्या उषा मुंढेंची आघाडी #कौलकुणाला
LIVE : पिंपरी चिंचवड - प्रभाग 9 मध्ये तीन ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस विजयी - ड - समीर मासुळकर - राष्ट्रवादी
- ब - राहुल भोसले - राष्ट्रवादी
- अ - गीता मंचरकर - राष्ट्रवादी
LIVE : पिंपरी चिंचवड - शिवसेना - 6, भाजप - 19, राष्ट्रवादी - 20, इतर - 1 जागांवर आघाडीवर
LIVE : पिंपरी चिंचवड - शिवसेना - 4, भाजप - 13, राष्ट्रवादी 20, इतर - 2 जागांवर आघाडीवर
LIVE : पिंपरी चिंचवड - प्रभाग 1 मधील विजयी उमेदवारांची नावं - ड - दत्ता साने - राष्ट्रवादी
- क - साधना मळेकर - अपक्ष
- ब - म्हेत्रे स्वीनल - भाजप
- अ - कुंदन गायकवाड - भाजप
LIVE : पिंपरी चिंचवड - शिवसेना - 4, भाजप - 13, राष्ट्रवादी - 20, इतर - 2 जागांवर आघाडीवर LIVE : पिंपरी चिंचवड - शिवसेना - 1, भाजप - 15, राष्ट्रवादी 20 जागांवर आघाडीवर
LIVE : पिंपरी चिंचवड - शिवसेना - 4, भाजप - 10, राष्ट्रवादी 12 जागांवर आघाडीवर
LIVE : पिंपरी चिंचवड - शिवसेना - 4, भाजप - 8, राष्ट्रवादी 11 जागांवर आघाडीवर
LIVE : पिंपरी चिंचवड - शिवसेना - 4, भाजप - 5, राष्ट्रवादी 4 जागांवर आघाडीवर
LIVE : पिंपरी चिंचवड - शिवसेना - 4, भाजप - 3, राष्ट्रवादी 4 जागांवर आघाडीवर
LIVE : पिंपरी चिंचवड - शिवसेना - 4, भाजप - 2, राष्ट्रवादी - 2 जागांवर आघाडीवर
LIVE : पिंपरी चिंचवडमध्ये भाजपने खातं उघडलं, प्रभाग 6-क मधील भाजप उमेदवार रवी लांडगे बिनविरोध विजयी
सध्याचं पक्षीय बलाबल राष्ट्रवादी – 83 शिवसेना – 15 काँग्रेस – 13 मनसे – 4 भाजपा – 3 आरपीआय – 1 अपक्ष – 9