केंद्र सरकार आणि पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधन दरात अडीच रुपये कमी करण्यात आले आहेत. राज्य सरकारनेही पेट्रोलमध्ये अडीच रुपये कमी करत एकूण पाच रुपयांचा दिलासा ग्राहकांना दिला. पण या पाच रुपयांपैकी केवळ साडे चार रुपयांचाच प्रत्यक्ष फायदा ग्राहकांना मिळाला. डिझेलच्या बाबतीतही तेच झालं आहे.
डिझेलमध्येही राज्य सरकारने काल 1.56 रुपयांचा दिलासा ग्राहकांना दिला होता. पण यापैकी प्रत्यक्ष 70 पैशांचाच फायदा ग्राहकांना आज मिळालाय. 29 पैशांची वाढ मान्य केली तरीही उर्वरित 57 पैशांचं काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. पेट्रोलमध्येही जवळपास 65 पैशांचा फायदा मिळाला नव्हता. डिझेलच्या बाबतीतही तेच झालं आहे.
शहर कालचे दर आजचे दर एकूण कपात (डिझेलचे दर प्रति लिटर)
मुंबई 77.45 76.75 0.70
औरंगाबाद 78.50 77.81 0.69
परभणी 77.95 77.25 0.70
नांदेड 77.85 77.15 0.70
अमरावती 78.73 78.04 0.69
पुणे 76.06 75.36 0.70
कोणत्या जिल्ह्यात काय दर?
मुंबई महानगर क्षेत्र
जिल्हा पेट्रोल दर डिझेल दर (प्रति लिटर)
पालघर 87.02 75.41
मुंबई उपनगर 87.22 76.82
मुंबई शहर 87.15 76.75
ठाणे 87.24 76.83
पश्चिम महाराष्ट्र
अहमदनगर 87.03 75.41
कोल्हापूर 87.32 75.75
पुणे 86.94 75.36
सांगली 87.06 75.49
सातारा 87.64 76.03
सोलापूर 88.20 77.37
मराठवाडा
औरंगाबाद 88.20 77.81
बीड 87.90 76.30
हिंगोली 87.93 76.34
जालना 88.07 76.45
लातूर 87.86 76.26
नांदेड 88.78 77.15
उस्मानाबाद 87.60 76.01
परभणी 88.91 77.25
विदर्भ
अकोला 87.16 75.60
अमरावती 88.23 78.04
भंडारा 87.52 75.95
बुलडाणा 87.58 76.01
चंद्रपूर 87.13 75.59
गडचिरोली 87.88 76.30
गोंदिया 88.22 76.61
नागपूर 87.63 77.28
वर्धा 87.35 75.78
वाशिम 87.64 76.06
यवतमाळ 88.18 76.58
कोकण
सिंधुदुर्ग 88.05 76.45
रायगड 87.18 75.56
रत्नागिरी 88.17 76.56
उत्तर महाराष्ट्र
धुळे 87.07 75.50
जळगाव 88.11 76.49
नंदुरबार 87.78 76.18
नाशिक 87.52 75.92