- काँग्रेस - 31
- राष्ट्रवादी - 18
- भाजप - 08
- शिवसेना - 06
- अपक्ष/इतर -02
परभणी महापालिका निकाल 2017 : काँग्रेस मोठा पक्ष
एबीपी माझा वेब टीम | 21 Apr 2017 04:19 PM (IST)
परभणी: लातूर आणि चंद्रपूर महापालिकेत भाजपने सत्ता काबिज केली असली, तरी परभणी महापालिकेत मात्र काँग्रेसने भाजपला रोखलं. परभणी महापालिकेच्या 65 पैकी काँग्रेसने 31 जागांवर विजय मिळवला. तर राष्ट्रवादी काँग्रेसने 18 जागा जिंकल्या. भाजप 8 जागांसह तिसऱ्या क्रमांकावर राहिला. परभणी महापालिका निकाल 2017