- भाजप - 36
- काँग्रेस - 12
- बसपा - 08
- राष्ट्रवादी - 02
- शिवसेना - 02
- मनसे - 02
- प्रहार - 01
- अपक्ष - 03
चंद्रपूर महापालिका निकाल 2017 : चंद्रपुरातही कमळ फुललं
एबीपी माझा वेब टीम | 21 Apr 2017 03:51 PM (IST)
चंद्रपूर: लातूरपाठोपाठ अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या चंद्रपुरातही भाजपने कमळ फुलवलं. भाजपने सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादीला पराभवाची धूळ चारली. भाजपने 66 जागांपैकी तब्बल 36 जागांवर विजय मिळवला. तर काँग्रेसला अवघ्या 12 जागांवरच समाधान मानावं लागलं. महत्त्वाचं म्हणजे चंद्रपुरात बहुजन समाज पार्टी अर्थात बसपाने तब्बल 8 जागा जिंकल्या. चंद्रपूर महानगरपालिका निकाल 2017