लाईव्ह अपडेट : हे पेज रिफ्रेश होत राहिल
- 151 पैकी 148 जागांचे कल हाती, भाजप- 108, काँग्रेस- 28, बसपा 07, शिवसेना- 03, राष्ट्रवादी- 01
- नागपुरात शिवसेनेनं खातं उघडलं, तीन जागांवर विजय
- नागपूरमध्ये भाजपाचं शतक, आतापर्यंत 101 जागांवर विजय
- भाजप - 99, काँग्रेस - 28, राष्ट्रवादी - 1, बसपा - 6, इतर - 2
- भाजप 86, काँग्रेस 23, राष्ट्रवादी 1 आणि इतर पक्षांचे 6 उमेदवार आघाडीवर
- युवा काँग्रेस अध्यक्ष बंटी शेळके विजयी
- महापौर प्रविण दाटके यांचा विजय
- गडकरींना धक्का, स्थायी समिती अध्यक्ष बंडू राऊत यांचा पराभव
- भाजप 58, काँग्रेस 19, तर इतर ठिकाणी 4 उमेदवार आघाडीवर
- 5.50 वाजता भाजपचे सर्व विजयी उमेदवार गडकरी वाड्यावर एकत्र येणार
- प्रभाग 37 मधून काँग्रेसचे शहराध्यक्ष विकास ठाकरेंचा पराभव, दिलीप दिवेंचा विजय
- प्रभाग 23 मध्ये भाजपला 3, राष्ट्रवादीला 1 जागा
कांता रारोकर - भाजप
मनीषा धावडे - भाजप
बाल्या बोरकर - भाजप
दुनेश्वर पेठे - राष्ट्रवादी - भाजप 48, काँग्रेस 14 ठिकाणी आघाडीवर
- सतरंजीपुरा- प्रभाग 4- मधून भाजपचे चारही उमेदवार मोठ्या फरकाने विजयी-
१) अ- निरंजना पाटील- भाजप- लिड- ४९५८
२) ब- शेषराव गोतमारे- भाजप- लिड- ५६१३
३) क- मनीषा अतकरे- भाजप- लिड- ५८८२
४) ड- राजकुमार शाहू- भाजप- लिड- ३११२ - चौथ्या फेरीअखेर प्रभाग क्रमांक 23 मध्ये 3 जागांवर भाजप, तर एका ठिकाणी राष्ट्रवादीचा उमेवार पुढे
- प्रभाग 14 मध्ये काँग्रेसचे सर्व उमेदवार आघाडीवर
- पहिल्या फेरीत प्रभाग 23 मध्ये चारही जागांवर भाजप उमेदवार पुढे
- भाजप एकूण 44, तर काँग्रेस 14 ठिकाणी आघाडीवर
- भाजप एकूण 44 ठिकाणी आघाडीवर
- भाजप एकूण 40 ठिकाणी आघाडीवर
- प्रभाग एकमध्ये भाजपचे चारही उमेदवार विजयी
- भाजप एकूण 36, तर काँग्रेस 10 ठिकाणी आघाडीवर
- सतरंजीपुरा- प्रभाग ४- पहिल्या राउंडमध्ये भाजपचे चारही उमेदवार आघाडीवर
- भाजप एकूण 24 ठिकाणी आघाडीवर
- भाजप एकूण 20, तर काँग्रेस 9 ठिकाणी आघाडीवर
- प्रभाग एकमध्ये चारही जागांवर काँग्रेस आघाडीवर
- काँग्रेस 8 ठिकाणी आघाडीवर
- भाजप 19, तर काँग्रेस 4 ठिकाणी आघाडीवर
- प्रभाग 10 मध्ये काँग्रेसचे 3, तर भाजपचा एक उमेदवार आघाडीवर
- भाजप एकूण 15 ठिकाणी आघाडीवर
- प्रभाग 36 मधून पाहिल्या 2 फेरीअखेर भाजपचे 4 उमेदवार आघाडीवर
मिनाक्षी तेलगोटे
लहू बेहाटे
प्रकाश भोयार
पल्लवी शमकुळे - भाजपचे 7 उमेदवार आघाडीवर
- पहिला कल भाजपच्या बाजूने, भाजप उमेदवार आघाडीवर
- लकडगंज झोन काउंटिंग सेंटर इथे प्रभाग 22, 23, 24, 25 ची मतमोजणी, प्रभाग 22 म्हणजे संघ मुख्यालय असलेले प्रभागृ
यंदाच्या निवडणुकीसाठी पहिल्यांदाच चार सभासदांचा एक प्रभाग. एकूण 38 प्रभाग असतील म्हणजेच 151 सदस्य निवडून येतील. (एक प्रभाग 3 चा असेल.)
सध्याचं पक्षीय बलाबल (2012-17)
भाजप – 63
काँग्रेस – 41
शिवसेना – 6
राष्ट्रवादी – 6
बसपा – 12
मनसे – 2
मुस्लीम लीग – 2
अपक्ष – 13