सातारा जिल्ह्यातील नगरपालिकांचे निकाल


1) सातारा - एकूण जागा 40

उदयनराजे सातारा विकास आघाडी - २२
शिवेंद्र राजे नगरविकास आघाडी - १२

नगराध्यक्ष - उद्यनराजे गटाच्या - माधवी कदम


*****************

2) फलटण -  एकूण - 25


राष्ट्रवादी : 17

काँग्रेस : 08

नगराध्यक्ष: नीता नेवसे - राष्ट्रवादी

***********************

3) कराड - एकूण - 29

अंतिम निकाल

काँग्रेस 16
राष्ट्रवादी - 6
भाजप- 4
इतर -3
नगराध्यक्ष मात्र भाजपचे रोहिणी शिंदे

****************

4) वाई - एकूण - 20

अंतिम निकाल

राष्ट्रवादी - 14
काँग्रेस - 06

नगराध्यक्ष  प्रतिभा शिंदे : भाजप

****************

5) म्हसवड - एकूण - 17

अंतिम निकाल

राष्ट्रवादी, भाजप आणि रासप आघाडी - 10
काँग्रेस - 7

नगराध्यक्ष तुषार विरकर: राष्ट्रवादी

********************

6) रहिमतपूर  एकूण - 17

अंतिम निकाल

राष्ट्रवादी - 13

काँग्रेस - 04

नगराध्यक्ष आनंद कोरे : राष्ट्रवादी


**************

7) महाबळेश्वर - एकूण -17

अंतिम निकाल

राष्ट्रवादी प्रणित स्थानिक आघाडी ११
शिवसेना स्थानिक आघाडी - ६

नगराध्यक्ष स्वप्नाली शिंदे : राष्ट्रवादी

*************

8) पाचगणी

काँग्रेस : 11

राष्ट्रवादी : 07

लक्ष्मी कराडकर : अपक्ष

----------

9) कोरेगाव नगरपंचायत


राष्ट्रवादी : 09

काँग्रेस : 08

--------------

10) मेढा नगरपंचायत


राष्ट्रवादी : 07

शिवसेना : 04

भाजप : 01

अपक्ष : 04

-------------

11) पाटण - नगरपंचायत एकूण - 17

अंतिम निकाल

राष्ट्रवादी -13

शिवसेना - 02

भाजप - 01

इतर 01

***************

12) वडूज नगरपंचायत


राष्ट्रवादी - 5
काँग्रेस - 5
भाजप  - 3
इतर - 4

------------

13) खंडाळा - नगरपंचायत एकूण - 17

अंतिम निकाल

राष्ट्रवादी - 09

काँग्रेस - 07

इतर - 01

--------------

14) दहिवडी - नगरपंचायत एकूण -17

अंतिम निकाल

काँग्रेस -  11
राष्ट्रवादी - 5
इतर - 1