- विकास आघाडी : 13
- राष्ट्रवादी : 14
- अपक्ष : 1
नगराध्यक्ष- निशिकांत पाटील (विकास आघाडी)
जयंत पाटील यांची इस्लामपूर पालिकेतील 31 वर्षाची सत्ता संपुष्ठात
*अपक्षचा विकास आघाडीला पाठिंबा
- त्यामुळे दोनी गटाचे 14 - 14 आणि विकास आघाडीचा नगराध्यक्ष असे धरून एकूण 15 झाले .त्यामुळे सत्ता विकास आघाडीची
*********************
2) विटा
विटा नगरपालिकेवर पुन्हा काँग्रेसची सत्ता
एकूण 24 जागा
काँग्रेस - २२
शिवसेना - २
***********************
3) आष्टा - आष्टा नगरपालिक एकूण 21 जागा
अंतिम निकाल
- सत्ताधारी शहर विकास आघाडी- राष्ट्रवादी पुरस्कृत - 15
अपक्ष - 3
लोकशाही आघाडी 3
नगराध्यक्ष- स्नेहा माळी (सत्ताधारी शहर विकास आघाडी)
*************************
4) तासगाव - एकूण 21 जागा, (अंतिम निकाल)
- भाजप १३
- राष्ट्रवादी ८
भाजप नगराध्यश पदाचे उमेदवार विजय सावंत विजयी
***********
5) कवठे-महांकाळ
अंतिम निकाल
स्वाभिमानी आघाडी-12
परिवर्तन आघाडी -4
अपक्ष-1
स्वाभिमानी आघाडी- सुमनताई पाटील, अजितराव घोरपडे
परिवर्तन विकास आघाडी- खासदार संजय पाटील
प्रभाग क्रमांक 2 मधुन स्वाभिमानी विकास आघाडीचे शेवता शेंडगे विजयी
प्रभाग क्रमांक 1 मधुन स्वाभिमानी विकास आघाडीचे चंद्रशेखर सगरे 140विजयी
प्रभाग क्रमांक 3 मधुन स्वाभिमानी विकास आघाडीचे साधना काबळे विजयी
प्रभाग क्रमांक 4 मधुन स्वाभिमानी विकास आघाडीचे सविता महावीर माने विजयी
*************************
6) कडेगाव
कडेगाव एकूण 17 जागा
अंतिम निकाल
काँग्रेस - - 10
भाजप - 7
*******************
7) खानापूर नगरपंचायत.. 17
17 जागांचा निकाल जाहीर
*जि प सदस्य सुहास शिंदे गटाच्या खानापूर विकास आघाडीला 6 जागा
*राजेंद्र माने गटाला 5 जागा
*आमदार अनिल बाबर पुरस्कृत जनता विकास आघाडीला 5 जागा
*अपक्ष - 1
प्रभाग 1
नूतन टिंगरे ..शिंदे गट
प्रभाग 2
सुरेखा डोंगरे..राजेंद्र माने
प्रभाग 3
तुषार मंडले... शिंदे गट
प्रभाग 4
भारत सरगर..शिंदे गट
प्रभाग 5
मंगल मंडले..शिंदे गट
प्रभाग 6
आनंदराव मंडले...माने गट
प्रभाग 7
विजय ठोंबरे ..शिंदे गट
प्रभाग 8
दीपाली टिंगरे..माने गट
प्रभाग 9
बाबर..बाबर गट
प्रभाग 10
सुनीता बाबर..अपक्ष
प्रभाग 11
अलीअकबर पिरजादे..शिंदे गट
प्रभाग 12
डॉ वैशाली हजारे..माने गट
प्रभाग 13
भारती माने..बाबर गट
प्रभाग 14
स्वाती टिंगरे..बाबर गट
प्रभाग 15
रेखा कदम..बाबर गट
प्रभाग 16
गौरव भगत..बाबर गट
प्रभाग 17
राजेंद्र माने..माने गट
*****************
8) शिराळा
शिवसेना -
भाजप -
काँग्रेस -
राष्ट्रवादी -
एकूण -
*****************
9) पलूस
पलूस नगरपालिका (एकूण 17 जागा )
काँग्रेस - १२
स्वाभिमानी - ४
भाजप -1
नगराध्यक्ष काँग्रेसचे - राजू सदामते (काँग्रेस)
पलूस नगरपरिषदवर काँग्रेसचा झेंडा