उस्मानाबाद जिल्ह्यातील नगरपालिकांचे निकाल
एबीपी माझा वेब टीम | 21 Nov 2016 01:02 PM (IST)

उस्मानाबाद जिल्ह्यातील नगरपालिकांचे निकाल1) उस्मानाबादशिवसेना -11भाजप -8काँग्रेस -2राष्ट्रवादी -17अपक्ष- 1एकूण - 39 शिवसेनेचे मकरंद राजे निंबाळकर नगराध्यक्ष ---------------------- 2) परांडा-शिवसेना - 4 भाजप - 4 काँग्रेस -राष्ट्रवादी - 9 एकूण - 17 राष्ट्रवादीचे झाकीर सौदागर नगराध्यक्ष ------------------------- 3) भूम-शिवसेना -भाजप - काँग्रेस -3राष्ट्रवादी - 14 एकूण - 17 राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया वारे नगराध्यक्ष --------------- 4) कळंब -शिवसेना -भाजप -काँग्रेस - 7 राष्ट्रवादी - 10 एकूण - 17 नगराध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या सुवर्णा मुंडे ---------------- 5) तुळजापूर -शिवसेना -भाजप - 6 काँग्रेस -राष्ट्रवादी - 14 एकूण - 20 अर्चना गंगणे नगराध्यक्ष ------------ 6) नळदुर्ग -शिवसेना -भाजप - काँग्रेस -५ राष्ट्रवादी - १२एकूण - 17 राष्ट्रवादी काँग्रेसच्या रेखाताई जगदाळे नगराध्यक्ष -------------------- 7) मुरूम -शिवसेना - 2 भाजप -काँग्रेस - 15 राष्ट्रवादी -एकूण - 17 काँग्रेसच्या अनिता अंबर नगराध्यक्ष ---------------- 8) उमरगा -शिवसेना -4भाजप - 7 काँग्रेस - 8 राष्ट्रवादी -3एकूण -22नगराध्यक्षपदी काँग्रेसचे एस. टोपगे