पालघर : पालघर जिल्ह्यातील नगरपालिका 1) विक्रमगड नगरपंचायत (एकूण जागा - 17)
  • श्रमजीवी संघटनेच जागृती परिवर्तन पॅनल - 6
  • विक्रमगड विकास आघाडी आणि कांग्रेस - 7
  • भाजपाला - 2
  • शिवसेना - 1
  • राष्ट्रवादी - 1
  2) तलासरी नगरपंचायत (एकूण जागा - 17)
  • माकपा - 11
  • भाजपा - 4
  • राष्ट्रवादी – 2
  3) मोखाडा नगरपंचायत (एकूण जागा - 17)
  • शिवसेना-13
  • राष्ट्रवादी- 2
  • काँग्रेस-1
  • भाजप-1