जळगाव जिल्ह्यातील नगरपालिकांचे निकाल 1) भुसावळ - एकूण 48 जागा अंतिम निकाल
  • भाजप 26
  • जनआधार विकास आघाडी 17
  • अपक्ष 4
  • शिवसेना 1
  • नगराध्यक्षपदी भाजपचे रमण भोळे
2) चोपडा अंतिम निकाल
  • शिवसेना-9
  • आघाडी-17
  • अपक्ष-3
  • नगराध्यक्षपदी आघाडीच्या मनीषा चौधरी
  3) अंमळनेर
  • शहर विकास आघाडी - पुष्पलता पाटील
  4) चाळीसगाव- एकूण  जागा 34 अंतिम निकाल
  • शिवसेना - 02
  • भाजप- 13
  • अपक्ष 2
  • शहरविकास आघाडी - 17
  • नगराध्यक्षपदी भाजपच्या आशालता चौहान
5) पाचोरा - एकूण जागा 26 अंतिम निकाल
  • शिवसेना 11
  • भाजप आघाडी 8
  • राष्ट्रवादी 7
  • नगराध्यक्षपदी शिवसेनेचे संजय गोहिल
6) यावल अंतिम निकाल
  • काँग्रेस 8
  • अपक्ष 11
  • शिवसेना 1
  • नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या सुरेखा कोळी
7) फैजपूर अंतिम निकाल
  • भाजप 5
  • राष्ट्रवादी  4
  • शिवसेना 1
  • काँग्रेस 3
  • अपक्ष 4
  • नगराध्यक्षपदी भाजपच्या महानंदा  होले
8) सावदा अंतिम निकाल
  • भाजप- 9
  • राष्ट्रवादी- 7
  • अपक्ष-1
  • भाजपचे अनिता येवले नगराध्यक्ष
9) रावेर - एकूण जागा 17 अंतिम निकाल
  • अपक्ष - 7
  • जनक्रांती आघाडी - 5
  • भाजप - 4
  • शिवसेना – 1
  • नगराध्यक्षपदी जनक्रांती आघाडीचे दारा मोहम्मद विजयी
10) एरंडोल अंतिम निकाल
  • शिवसेना 5
  • भाजप 4
  • राष्ट्रवादी 9
  • काँग्रेस 1
  • अपक्ष 1
  • नगराध्यक्षपदी भाजपचे रमेश परदेशी 
11) धरणगाव अंतिम निकाल
  • शिवसेना - 14
  • भाजपा - 06
  • नगराध्यक्षपदी शिवसेनेचे सलीम पटेल
12) पारोळा अंतिम निकाल
  • भाजप - 7
  • शहर विकास आघाडी - 7
  • शिवसेना - 5
  • अपक्ष - 2
  • भाजपचे करण पवार नगराध्यक्षपदी विजयी
13) बोदवड अंतिम निकाल
  • भाजप - 7
  • राष्ट्रवादी - 4
  • कॉग्रेस - 2
  • सेना - 1
  • अपक्ष - 3