मुंबई: विधानसभेची रंगीत तालीम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नगरपालिका निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. पहिल्या टप्प्यात 27 नोव्हेंबरला 25 जिल्ह्यातील 165 नगरपरिषद आणि नगरपंचायतीसाठी मतदान झालं होतं, या सर्व नगरपालिका/पंचायतींचा निकाल आज जाहीर झाला. तुमच्या जिल्ह्यातील नगरपालिकेवर सत्ता कुणाची?