चंद्रपूर जिल्ह्यातील नगरपालिकांचे निकाल

1) बल्लारपूर :

भाजपचे हरिश शर्मा नगराध्यक्ष

2) वरोरा - एकूण -24


भाजप : 10

राष्ट्रवादी काँग्रेस : 01

शिवसेना  : 09

काँग्रेस : 03

अपक्ष : 01

भाजपचे एहतेशाम अली नगराध्यक्ष

3) मूल

  • काँग्रेस - 1

  • भाजप - 16

  • भाजपच्या रत्नमाला भोयर नगराध्यक्षपदी


 

4) राजुरा

  • कॉंग्रेस - 9

  • भाजप - 3

  • शेतकरी संघटना - 4

  • वि वि आघाडी - 1

  • अपक्ष - 1

  • नगराध्यक्षपदी अरुण धोटे विजयी


 

5) सिंदेवाही

  • भाजप - 11

  • काँग्रेस - 5