1) खोपोली
  • शिवसेना - 10
  • राष्ट्रवादी  -10
  • शेकाप - 3
  • भाजप - 3
  • काँग्रेस - 2
  • अपक्ष - 1
  • नगराध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या उमेदवार सुमन औसरमल विजयी
  2) उरण
  • भाजप – 12
  • शिवसेना – 5
  • नगराध्यक्षपदी भाजपच्या सायली म्हात्रे विजयी 
  3) पेण
  • काँग्रेस - 11
  • शेकाप  - 10
  • नगराध्यक्ष काँग्रसचे प्रीतम पाटील
  4) अलिबाग
  • अलिबाग - 17 पैकी 17 जागांवर शेकाप विजयी
  • नगराध्यक्षपदी शेकापचे प्रशांत नाईक
  5) मुरूड-जंजिरा
  • शिवेसेना – 9
  • काँग्रेस आघाडी – 6
  6) रोहा 
  • राष्ट्रवादी - 13
  • सेना - 1
  • अपक्ष - 3
  • राष्ट्रवादी कॉग्रेसचे संतोष पोटफोडे नगराध्यक्षपदी विजयी
  7) श्रीवर्धन
  • राष्ट्रवादी – 13
  • शिवसेना – 4
  • श्रीवर्धनमध्ये नगराध्यपदी शिवसेनेचे नरेंद्र भुसाणे विजयी
  8) महाड
  • काँग्रेस- 12
  • शिवसेना- 5
  • नगराध्यक्षपदी काँग्रेसच्या स्नेहल जगताप विजयी
  9) माथेरान
  • शिवसेना – 14
  • राष्ट्रवादी - 2
  • काँग्रेस - 1
  • माथेरानमध्ये नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या प्रेरणा सावंत विजयी