अमरावती जिल्ह्यातील नगरपालिकांचे निकाल 1) अचलपूर काँग्रेस - 07 भाजपा - 07 शिवसेना - 02 प्रहार - 08 आरपीआय़ - 1 इतर - 10 राष्ट्रवादी - 3 शिवसेनेच्या सुनिता थिस्के नगराध्यक्षपदी 2) अंजनगावसूर्जी भाजप 17 शिवसेना 1 काँग्रेस 1 राष्ट्रवादी काँग्रेस 2 मनसे अपक्ष 5 स्था. आघाडी भाजपचे कमलकांत लाडोळे नगराध्यक्ष 3) वरूड भाजप 16 शिवसेना काँग्रेस 4 राष्ट्रवादी काँग्रेस 2 मनसे अपक्ष स्था. आघाडी 1 भाजपच्या स्वाती आंडे नगराध्यक्ष 4) चांदुरबाजार भाजपचे रविंद्र पवार नगराध्यक्ष 5) मोर्शी भाजप 8 शिवसेना 2 काँग्रेस 6 राष्ट्रवादी काँग्रेस 4 मनसे अपक्ष स्था. आघाडी भाजपच्या शीला रोडो नगराध्यक्ष 6) शेंदुरजनाघाट भाजप 15 शिवसेना 1 काँग्रेस 1 राष्ट्रवादी काँग्रेस मनसे अपक्ष स्था. आघाडी भाजपचे रुपेश मांडवे नगराध्यक्ष 7) दर्यापूर भाजप 6 शिवसेना काँग्रेस 10 राष्ट्रवादी काँग्रेस मनसे 2 अपक्ष 1 रिपाई 1 भाजपच्या नलिनी भारसाकळे 8) चांदूर रेल्वे भाजप 5 शिवसेना काँग्रेस 10 राष्ट्रवादी काँग्रेस मनसे अपक्ष 2 स्था. आघाडी काँग्रेसचे निलेश सूर्यवंशी नगराध्यक्ष 9) धामणगाव भाजप 15 शिवसेना काँग्रेस 2 राष्ट्रवादी काँग्रेस मनसे अपक्ष स्था. आघाडी भाजपचे प्रताप अडसळ नगरअध्यक्ष