अहमदनगर जिल्ह्यातील नगरपालिकांचे निकाल 1) संगमनेर नगरपरिषद - एकूण जागा 28
अंतिम निकाल - काँग्रेस 23
- राष्ट्रवादी 1
- भाजपा 1
- सेना 2
- अपक्ष 1
- नगराध्यक्ष पदी काँग्रेसच्या दुर्गाताई तांबे विजयी
******************************************* 2) कोपरगाव - एकूण 28 जागा
अंतिम निकाल - भाजप -14
- शिवसेना -06
- राष्ट्रवादी -07
- अपक्ष - 01
कोपरगावत नगराध्यक्षपदी विजय वहाडणे (अपक्ष ) 9500 माताने निवडून आले. वहाडणे हे भाजपचे दिवंगत ज्येष्ठ नेते सूर्यभान वहाडणे यांचे पुत्र आहेत. त्यांनी भाजपातून बंडखोरी केली आहे. त्यांची पक्षाने हकालपट्टी केली होती. मुख्यमंत्र्यांनी इथं आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या मागणीनुसार भाजपचे उमेदवार पराग संधान यांच्यासाठी जाहीर सभा घेतली तरीही पक्षाचा उमेदवार पडला ******************** 3) श्रीरामपूर नगरपरिषद - 32
अंतिम निकाल - काँग्रेस - 22
- महाआघाडी - 10
नगराध्यक्ष - महाआघाडीच्या अनुराधा आदिक विजयी काँग्रेसचा गड आला, पण सिंह गेला. नगराध्यक्षपदाच्या काँग्रेसच्या उमेदवार राजश्री ससाणेंचा पराभव. 22 जागेवर विजय मिळवूनही नगराध्यक्षपद गेले. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत ससाणेंना धक्का. *************************** 4) शिर्डी - एकूण 17
अंतिम निकाल - काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी-10 (काँग्रेस-9, राष्ट्रवादी-1)
- अपक्ष-2
- भाजप-3
- मनसे-1
- शिवसेना-१
काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीला सत्ता, विखे पाटलांनी गड राखला. ************ 5) रहाता नगरपालिका - एकूण जागा -
अंतिम निकाल - काँग्रेस - 6
- राष्ट्रवादी - 1
- शिवसेना - 2
- भाजपा - 7
- अपक्ष - 1
भाजपाच्या ममता पिपाडा नगराध्यक्ष पदासाठी विजयी ************* 6) पाथर्डी एकूण जागा - 17
अंतिम निकाल - भाजप 12
- राष्ट्रवादी पुरस्कृत जगदंबा विकास अघाडी - 05
- काँग्रेस - 00
भाजपचे नगराध्यक्ष उमेदवार डॉक्टर मृत्युंजय गर्जे विजय ******** 7) राहुरी - 21
अंतिम निकाल राहुरीत परिवर्तन अघाडी - 06 जनविकास अघाडी- 15 नगराध्यक्ष - प्राजक्त तनपुरे, नवनिर्वाचित नगराध्यक्ष, शिवसेना ********* 8) देवळाली प्रवरा - एकूण जागा 18
अंतिम निकाल भाजप - 16 शिवसेना - 01 राष्ट्रवादी - 01 काँग्रेस - 0 नगराध्यक्षपद- भाजपाचे सत्यजित कदम **************