तुमच्या जिल्ह्यातील नगरपालिकेवर सत्ता कुणाची?
पुणे
बारामती : एकूण जागा : 39
अंतिम निकाल
राष्ट्रवादी : 35 जागा
भाजप महायुती पुरस्कृत आघाडी : 4 जागा
नगराध्यक्ष : पौर्णिमा तावडे : राष्ट्रवादी
लोणावळा : एकूण जागा : 25 जागा
अंतिम निकाल
भाजपा-रिपाइं युती : 9 जागा
काँग्रेस : 6 जागा
शिवसेना : 6 जागा
अपक्ष : 4 जागा
नगराध्यक्ष : सुरेखा जाधव : भाजप
दौंड : एकूण जागा : 24
अंतिम निकाल
राष्ट्रवादी :15 जागा
नागरिक हित : 9 जागा
नगराध्यक्ष : शीतल कटारिया : नागरिक हित आघाडी
तळेगाव-दाभाडे : एकूण जागा : 26 जागा
अंतिम निकाल
जनसेवा विकास आघाडी : 20 जागा (3 बिनविरोध)
शहर सुधारणा विकास आघाडी : 6 जागा
नगराध्यक्ष : चित्रा जगनाडे : भाजप
आळंदी : एकूण जागा : 18
अंतिम निकाल
भाजप : 11 जागा
शिवसेना : 5 जागा
अपक्ष शिवसेना पुरस्कृत : 2 जागा
नगराध्यक्ष : वैजयंता उमरगेकर : भाजप
इंदापूर : एकूण जागा : 17
अंतिम निकाल
राष्ट्रवादी : 9
काँग्रेस : 8
नगराध्यक्ष : अंकिता मुकुंद शाह : काँग्रेस
जेजुरी : एकूण जागा : 17
अंतिम निकाल
काँग्रेस : 11
राष्ट्रवादी : 6
नगराध्यक्ष : वीणा सोनावणे : काँग्रेस
जुन्नर : एकूण जागा : 16
अंतिम निकाल
राष्ट्रवादी : 7 जागा
शिवसेना : 6 जागा
काँग्रेस : 1 जागा
इतर : 3 जागा
नगराध्यक्ष : श्याम पांडे : शिवसेना
सासवड : एकूण जागा :19
अंतिम निकाल
जनमत विकास आघाडी : 15 जागा
शिवसेना-लोकमित्र सेवा आघाडी : 4 जागा
नगराध्यक्ष : मार्तंड भोंडे : जनमत विकास आघाडी
शिरुर : एकूण जागा : 21
अंतिम निकाल
शहर विकास आघाडी : 16 जागा
भाजप : 2 जागा
अपक्ष : 2 जागा
लोकशाही क्रांती : 1 जागा
नगराध्यक्ष : वैशाली वाखारे : शहर विकास आघाडी
लातूर
उदगीर : एकूण जागा : 38
अंतिम निकाल
काँग्रेस : 14 जागा
भाजप : 18 जागा
एमआयएम : 6 जागा
नगराध्यक्ष : बसवराज बागबंदे : भाजप
औसा : एकूण जागा : 20
अंतिम निकाल
राष्ट्रवादी : 12 जागा,
काँग्रेस : 2 जागा
भाजप : 6 जागा
नगराध्यक्ष : अफसर शेख : राष्ट्रवादी काँग्रेस
निलंगा : एकूण जागा : 20
अंतिम निकाल
भाजप : 18 जागा
काँग्रेस 2 जागा
नगराध्यक्ष : बाळासाहेब शिंगाडे : भाजप
अहमदपूर : एकूण जागा : 23
अंतिम निकाल
राष्ट्रवादी काँग्रेस : 9 जागा
भाजप : 6 जागा
शिवसेना : 2 जागा
काँग्रेस : 2 जागा
बहुजन विकास आघाडी : 4 जागा
नगराध्यक्ष : अश्विनी कासनाले : बहुजन विकास आघाडी