सोलापूर जिल्ह्यातील नगरपालिकांचे निकाल
1) बार्शी - एकूण जागा 40.
अंतिम निकाल
राष्ट्रवादी - 11
शिवसेना - 29
नगराध्यक्ष - असिफ तांबोळी - शिवसेना
*************
2) पंढरपूर - एकूण 34
अंतिम निकाल
परिचारीक गट + भाजप = 21
भारत भालके गट - 08
अपक्ष - 05
नगराध्यक्ष - साधना भोसले - परिसचारीक गट
******************
3) अक्कलकोट - एकूण जागा 23
अंतिम निकाल
भाजप - 15
काँग्रेस - 07
राष्ट्रवादी - 01
नगराध्यक्ष भाजप - शोभा खेडगी - भाजप
****************
4) करमाळा - एकूण 17
अंतिम निकाल
राष्ट्रवादी - 11
शहर विकास आघाडी- 6
नगराध्यक्ष - वैभव जगताप - राष्ट्रवादी
********************
5) कुर्डूवाडी - 17 जागा
अंतिम निकाल
स्वाभिमानी - 8
शिवसेना - 9
शिवसेनेची सत्ता कायम - नगराध्यक्ष शिवसेना - समीर मुलाणी
------------
6) सांगोला - एकूण जागा 20
अंतिम निकाल
गणपतराव देशमुख आघाडी - 11
शिवसेना- भाजप महायुती - 08
अपक्ष - 01
नगराध्यक्ष महायुती - राणी माने
**************************
7) मंगळवेढा - एकूण जागा 17
अंतिम निकाल
काँग्रेस - राष्ट्रवादी आघाडी - 11
शिवसेना-भाजप युती - 5
अपक्ष - 1
नगराध्यक्ष- अरुणा माळी- राष्ट्रवादी
*******************
8) मैंदर्गी - एकूण जागा 17
अंतिम निकाल
केसूर गट - 9
भाजप -04
शावूर गट -03
अपक्ष - 01
नगराध्यक्ष - दीप्ती केसूर - केसूर गट
****************************
9) दुधनी - एकूण जागा 17
अंतिम निकाल
काँग्रेस - 15
भाजप -2
नगराध्यक्षपद भाजपकडे
माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांना मोठा धक्का. दुधनी नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदावर भाजपचा उमेदवार विजयी. भीमाशंकर इंगळे 121 मतांनी विजयी. पन्नास वर्षातली काँग्रेसची सत्ता पालटली.