1) वेंगुर्ले
- कॉग्रेस - 7
- भाजप - 6
- राष्ट्रवादी - 1
- सेना - 1
- अपक्ष - 2
- नगराध्यक्षपदी भाजपचे राजन गिरप
2) सावंतवाडी
- सेना - 7
- काँग्रेस - 8
- भाजप - 1
- अपक्ष - 1
- नगराध्यक्षपदी नगराध्यक्षपदी शिवसेनेचे बबन साळगावकर विजयी
3) मालवण
- भाजप - 5
- शिवसेना - 5
- कांग्रेस - 4
- राष्ट्र्वादी - 2
- अपक्ष - 1
- शिवसेनेचे महेश कांदळगावकर नगराध्यक्ष
4) देवगड-जामसांडे नगरपंचायत
- काँग्रेस - 10
- शिवसेना - 1
- भाजप - 4
- अपक्ष - 1
- राष्ट्रवादी - 1
- नगराध्यक्षपदी काँग्रेसचे योगेश चांदोसकर विजयी