१.      पन्हाळा नगरपालिका


नगराध्यक्ष- रुपाली धडेल, जनसुराज्य पक्ष

बलाबल एकूण १७ पैकी –

जनसुराज्य पक्ष – १२

शाहू विकास आघाडी – ३

पन्हाळा विकास आघाडी- २

नेता- विनय कोरे, जनसुराज्य पक्ष

धक्का कुणाला- स्थानिक आघाडीला धक्का

२.    गडहिंग्लज नगरपालिका

नगराध्यक्ष- स्वाती कोरी, जनता दल

बलाबल एकूण १७ पैकी

जनता दल- १०

राष्ट्रवादी काँग्रेस – ४

भाजप- ३

नेते- श्रीपतराव शिंदे

धक्का कुणाला- विद्यामान आमदार हसन मुश्रीफ, संध्यादेवी कुपेकर

३.    मुरगुड नगरपालिका

नगराध्यक्ष- राजेखान जमादार

बलाबल एकूण १७ पैकी

शिवसेना- १२

राष्ट्रवादी काँग्रेस – २

पाटील गट- १

अपक्ष- २

नेते- शिवसेनेचे उपसंपर्कप्रमुख आणि माजी खासदार सदाशिवराव मंडलिक यांचे चिरंजीव संजय मंडलिक

धक्का कुणाला- राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ

४.    पेठवडगाव नगरपालिका

बलाबल एकूण जागा १७ पैकी

नगराध्यक्ष- मोहनलाल माळी, युवक क्रांती आघाडी (सर्वपक्षीय)

युवक क्रांती महाआघाडी- १३ जागा (माजी आमदार जयवंतराव आवळे आणि महादेवराव महाडीक गट)

यादव आघाडी – ४ जागा (काँग्रेस, आमदार सतेज पाटील गट)

नेते- माजी आमदार जयवंतराव आवळे आणि महादेवराव महाडीक

कुणाला धक्का- आमदार सतेज पाटील

५.   मलकापूर नगरपालिका

नगराध्यक्ष- अमोल केसरकर, भाजप

पक्षीय बलाबल १७ पैकी

भाजप- जनसुराज्य आघाडी- ९

शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस- ८

नेते- विनय कोरे आणि चंद्रकांतदादा पाटील

धक्का कुणाला- शिवसेना आमदार सत्यजित पाटील

६.     कुरुंदवाड नगरपालिका

नगराध्यक्ष- जयराम पाटील, काँग्रेस

पक्षीय बलाबल एकूण १७ पैकी

काँग्रेस -५

राष्ट्रवादी काँग्रेस- ६

भाजप- ६

नेते- काँग्रेस आमदार सतेज पाटील यांचा नगराध्यक्ष

धक्का कुणाला- राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का

७.   कागल नगरपालिका

नगराध्यक्ष – माणिक रमेश माळी, राष्ट्रवादी

पक्षीय बलाबल- २० जागांपैकी

राष्ट्रवादी काँग्रेस- ११

भाजप- ०९

नेते- विद्यमान आमदार हसन मुश्रीफ

कुणाला धक्का- कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि समरजितसिंह घाटगेंना धक्का

जयसिंगपूर नगरपालिका

नगराध्यक्ष- ताराराणी आघाडीच्या निता माने

पक्षीय बलाबल- २४ जागांपैकी

शाहू विकास आघाडी- १३ (राष्ट्रवादी आणि मित्रपक्ष)

ताराराणी आघाडी- ९

अपक्ष- ०२
-------------------------------------

इचलकरंजी

भाजप - 13
ताराराणी आघाडी - 11
काँग्रेस - 18
राष्ट्रवादी - 7
राजर्षी शाहू आघाडी- 9
शिवसेना - 1
अपक्ष -2

नगराध्यक्ष: भाजपच्या अलका स्वामी विजयी

----------------------------------------

जिल्ह्यातील सत्तांतर आणि गड राखण्यात कोण-कोण यशस्वी

१ मलकापूर- सत्तांतर, अमोल केसरकर, नगराध्यक्ष, भाजप

२. कागल- गड राखण्यात यशस्वी- माणिक रमेश माळी, नगराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस

३. मुरगुड- सत्तांतर- राजेखान जमादार, नगराध्यक्ष, शिवसेना

४. गडहिंग्लज- जनता दलाला गड राखण्यात यश- स्वाती कोरी, नगराध्यक्ष, जनता दल

५ पन्हाळा- जनसुराज्य गड राखण्यात यश- रुपाली धडेल, नगराध्यक्ष, जनसुराज्य-भाजप आघाडी

६ पेठवडगाव- सत्तांतर- मोहनलाल माळी, नगराध्यक्ष, युवक क्रांती आघाडी

७ कुरुंडवाड- काँग्रेस गड राखण्यात यश, जयराम पाटील, नगराध्यक्ष, काँग्रेस

८ जयसिंगपूर- रराष्ट्रवादीला गड राखण्यात यश पण ताराराणी आघाडीच्या निता माने नगराध्यक्षा