मुंबई: राज्यात होणाऱ्या 10 महानगरपालिका निवडणुकांच्या तारखा आज जाहीर करण्यात आल्या. राज्य निवडणूक आयोगानं आज पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला.

महापालिका

मतदानाची तारीख

निकालाची तारीख

मुंबई

 21 फेब्रुवारी 23 फेब्रुवारी

पुणे

 21 फेब्रुवारी 23 फेब्रुवारी

पिंपरी चिंचवड

 21 फेब्रुवारी 23 फेब्रुवारी

ठाणे

 21 फेब्रुवारी 23 फेब्रुवारी

उल्हासनगर

 21 फेब्रुवारी 23 फेब्रुवारी

नाशिक

 21 फेब्रुवारी 23 फेब्रुवारी

नागपूर

 21 फेब्रुवारी 23 फेब्रुवारी

अकोला

 21 फेब्रुवारी 23 फेब्रुवारी

अमरावती

 21 फेब्रुवारी 23 फेब्रुवारी

सोलापूर

 21 फेब्रुवारी 23 फेब्रुवारी