चिपळूणहून मुंबईकडे परत येत असताना टवेरा जीपच्या चालकाचा ताबा सुटला आणि जीपनं कंटेनरला जोरदार धडक दिली. यात गाडीतील 8 प्रवाशांपैकी 5 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
गंगाराम रावण, संदीप रावण, संजय रावण, जयराम आंबेकर आणि मिलिंद पवार अशी मृतांची नावं आहेत. मृत्युमुखी पडलेले प्रवासी हे मुंबईतील शिवडी आणि ऐरोलीचे रहिवासी होते.