Mumbai Cruise Drugs Case LIVE Updates : आर्यन खान आज चौकशीसाठी एनसीबीच्या कार्यालयात उद्या हजर राहणार 

Mumbai Cruise Drugs Case LIVE Updates : मुंबई क्रूझ ड्रग पार्टी प्रकरणी नवाब मलिक (Nawab Malik) यांनी आज पुन्हा एक गौप्यस्फोट केलाय. जाणून घ्या क्षणाक्षणाचे अपडेट्स एका क्लिकवर...

abp majha web team Last Updated: 07 Nov 2021 06:06 PM

पार्श्वभूमी

Nawab Malik on Mumbai Cruise Drug Case : आज अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत पुन्हा एक नवा गौप्यस्फोट केला आहे. नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा मुंबई क्रूझ ड्रग प्रकरणाचा पाढा वाचत या...More

आर्यन खान आज चौकशीसाठी एनसीबीच्या कार्यालयात उद्या हजर राहणार 

एनसीबीने आर्यन खान आणि नवाब मलिक यांचे जावाई समीर खान यांना समन्स पाठवलं आहे. त्यांनी आजच चौकशीसाठी हजर रहावं असं त्यात सांगितलं आहे. पण आर्यन खान आज चौकशीसाठी हजर राहू शकत नसल्याचं त्याच्या मॅनेंजरकडून सांगण्यात आलं आहे. तो उद्या हजर राहिल असं सांगण्यात आलं आहे.