महिला गावातील बंधाऱ्यावर कपडे धुवायला गेल्या होत्या. यावेळी एका नराधमाने महिलेच्या गळ्याला चाकू लावून धाक दाखवत अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर महिलांनी सावधगिरीने नराधमाला पकडलं आणि खांबाला बांधून चोप दिला.
दरम्यान, शाहनुर शेख या नराधमाला महिला आणि ग्रामस्थांनी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
पाहा बातमीचा व्हिडीओ :