ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 ऑक्टोबर 2022 | मंगळवार 


1.  अनिल देशमुख यांना जामीन मंजूर, तब्बल 11 महिन्यांनंतर उच्च न्यायालयाचा दिलासा https://cutt.ly/bV5WKI5  जामीन मंजूर झाल्यावरही देशमुखांना तुरुंगातच राहावं लागणार, काय आहे कारण? https://cutt.ly/4V5WZVb   परमबीर सिंह यांचे आरोप, ईडीचं समन्स आणि अनिल देशमुख यांना अटक ते जामीन- पाहा संपूर्ण घटनाक्रम https://cutt.ly/gV5EmAR  


2.  ठाकरे आणि शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात, राज्याच्या कानाकोपऱ्यातून कार्यकर्ते मुंबईत https://cutt.ly/hV5JYat मंचावर बाळासाहेबांचे अॅनिमेशन अन् 51 फुटी तलवारीचे शस्त्रपूजन; दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाचा 'ग्रॅंड इव्हेंट' https://cutt.ly/TV5HY6D  कायद्याच्या चौकटीत राहून भाषण करावं, अन्यथा कायदा आपलं काम करेल, दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा इशारा https://cutt.ly/cV5WVqe 


3. एसटी कामगारांचे नेते अॅड. गुणरत्न सदावर्ते संघाच्या  विजयादशमी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे https://cutt.ly/iV5WD0v  


4. उत्तराखंडमधील हिमस्खलनात 28 प्रशिक्षणार्थी गिर्यारोहक अडकले, बचावकार्य युद्धपातळीवर सुरू; अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती https://cutt.ly/XV5WBNK 


5. धक्कादायक! जम्मू-काश्मीरचे  पोलीस महासंचालक (तुरुंग) हेमंत लोहिया यांची गळा चिरुन हत्या, सुरक्षा यंत्रणेत खळबळ https://cutt.ly/1V5WM6d 


6. 100 रुपयात रवा, डाळ, साखर आणि तेल, दिवाळीसाठी शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळाची घोषणा; 6 मोठ्या निर्णयांना मंजुरी https://cutt.ly/iV5W0Jy  शिंदे सरकारने मविआचे अनेक निर्णय रद्द केले तरी अशोक चव्हाणांच्या 728 कोटीच्या योजनेला मंजुरी https://cutt.ly/aV5W7cq 


7. निवडणूक चिन्हाच्या लढाईत 7 ऑक्टोबर ही तारीख निर्णायक, दोन्ही बाजूंना कागदपत्रं सादर करावी लागणार https://cutt.ly/YV5W5Vy 


8. धक्कादायक! गावाला तिन्ही बाजूनं पाण्याचा वेढा, शाळेत जायला रस्ताच नाही, गेल्या दोन महिन्यापासून 80 विद्यार्थी घरीच  https://cutt.ly/ZV5Eqbm 


9. डोंबिवलीमध्ये आगीत होरपळलेल्या माऊलीसह तिच्या दोन्ही मुलींचा मृत्यू, पत्नी आणि मुलींना पेटवून देणाऱ्या निर्दयी पती विरोधात खुनाचा गुन्हा दाखल https://cutt.ly/yV5ErfH 


10.  Nobel Prize 2022: भौतिक शास्त्राच्या नोबेल पुरस्कारची घोषणा; तीन वैज्ञानिकांना पुरस्कार जाहीर https://cutt.ly/LV5EyUd 


ABP माझा ब्लॉग


BLOG : माझी माय माझी प्रेरणा : सुसंवाद कसा राखायचा हे आईकडून शिकले : धनश्री लेले, एबीपी माझाचे वृत्तनिवेदक अश्विन बापट यांचा लेख https://cutt.ly/XV5E7SS  


ABP माझा स्पेशल


Dhammachakra Pravartan Din : 66 वा धम्मचक्र प्रवर्तन दिन, नागपूरच्या दिक्षाभूमीवर बुधवारी उसळणार भीमसागर https://cutt.ly/VV5EiSw 


Kolhapur Shahi Dasara : कोल्हापूरच्या भव्य शाही दसरा सोहळ्यासाठी जय्यत तयारी; विविध कलांचे सादरीकरण व खाद्यपदार्थांची पर्वणी https://cutt.ly/zV5EaVp 


Rayat Shikshan Sanstha : 'इवलेसे रोप लावियेलें द्वारी...', रयत शिक्षण संस्था स्थापना दिवस विशेष.. https://cutt.ly/SV5EfhE 


Pankaj Tripathi : 'कालिन भैया' आता नव्या भूमिकेत; पंकज त्रिपाठीला राष्ट्रीय आयकॉन बनवण्याचा केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय https://cutt.ly/4V5Eg00 


Dasara : हिंगोलीत तब्बल 167 वर्षांचा इतिहास असलेला दसरा मेळावा, 51 फुटी रावणाचं केलं जाणार दहन https://cutt.ly/jV5Ejnf 


Dussehra 2022: महाराष्ट्रातील 'या' गावात रामाची नाही, तर रावणाची होते पूजा; तब्बल दोनशे वर्षांपासून परंपरा https://cutt.ly/sV5Io2J 


युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           


फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha           


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv    


शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv         


कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha