ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 3 ऑक्टोबर 2022 | सोमवार
1. गरबा खेळताना हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यूंमध्ये वाढ; देशात सहा, राज्यात चार तर मुंबईत दोन युवकांचा मृत्यू https://cutt.ly/7V36yxy दांडिया खेळताना हृदयविकाराचा धोका वाढला, विरारमध्ये मुलाचा मृत्यू, धक्क्याने वडिलांनीही सोडले प्राण, बुलढाण्यात एकाचा मृत्यू https://cutt.ly/7V8lmvn गरबा खेळताना अचानक छातीत दुखू लागलं, मुलुंडमध्ये तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू https://cutt.ly/XV39RsP
2. भारताचं हवाई सामर्थ्य वाढलं; स्वदेशी तंत्रज्ञानाचे आणि भारतात बनलेले 'प्रचंड' LCH हेलिकॉप्टर वायुदलात दाखल https://cutt.ly/LV39AU2
3. मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर; 3 नोव्हेंबरला मतदान, तर 6 नोव्हेंबरला मतमोजणी https://cutt.ly/yV8lCni अंधेरीसोबतच सहा राज्यांमधील सात विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक जाहीर https://cutt.ly/5V8zqAe
4. पुलोदचा प्रयोग करत वसंतदादांचं सरकार पाडलं नसतं तर शरद पवार काय आहेत, हे देशाला समजलं नसतं.. पुण्यात महर्षी पुरस्कार स्वीकारताना सुशीलकुमार शिंदेंकडून पवारांचं कौतुक https://cutt.ly/SV392EZ माझ्या सांगण्यावरुन शिंदेंनी पोलिसाची नोकरी सोडली, पण त्यांना तिकीट देऊ शकलो नाही तेव्हा डोळ्यात पाणी आलं, शरद पवारांनी सांगितला मैत्रीचा किस्सा https://cutt.ly/yV398Vf
5. पीएफआयचा मोठा कट उघडकीस, महाराष्ट्र एटीएसच्या हाती महत्त्वाचे धागेदोरे https://cutt.ly/4V8zSJd PFI कार्यकर्त्यांकडे सापडले 'बाबरी मशीद नहीं भुलेंगे' लिहिलेले साहित्य; एटीएसचा न्यायालयात दावा https://cutt.ly/hV33tLx
6. शिंदे गटाच्या आमदार लता सोनवणे यांची आमदारकी राहणार की जाणार? निवडणूक आयोग आणि राज्यपाल काय भूमिका घेणार? https://cutt.ly/LV33oIb
7. कंडक्टरच्या गणवेशातील व्हिडीओ इन्स्टाग्रामवर अपलोड करणं पडलं महागात, महिला कंडक्टर निलंबित https://cutt.ly/xV33j51
8. परभणी जिल्ह्यातील पाथरीच्या डोंगरगावात खराब रस्त्यामुळे कुणी मुलगी देईना; गावकऱ्यांनी चक्क आमदाराला सुनावले खडेबोल https://cutt.ly/BV8z7U9
9. नाशकात आता सीएनजी रेट डिझेल रेटला भारी! सीएनजीच्या दरात चार रुपयांची वाढ https://cutt.ly/NV33nij
10. Nobel Prize : स्वीडनच्या स्वांते पाबो यांना वैद्यकीय क्षेत्रातला नोबेल पुरस्कार जाहीर, मानवी उत्क्रांतीसंबंधी अभ्यासासाठी गौरव https://cutt.ly/0V8xyqN
ABP माझा ब्लॉग
BLOG : माझी आई कुटुंबाचा आधारस्तंभ : अमृता खानविलकर, एबीपी माझाचे वृत्तनिवेदक अश्विन बापट यांचा लेख https://cutt.ly/3V37vDh
ABP माझा डिजिटल
अपना टाईम अपुन लायेगा, सूर्यकुमार यादवचा धगधगता प्रवास https://cutt.ly/ZV37RXB
तुमच्या मोबाईलमध्ये 5G कसं होईल सुरू? सोप्या टिप्स https://cutt.ly/lV8q9TW
ABP माझा स्पेशल
Team India 19th Over : 19 वी ओव्हर भारताची डोकेदुखी, 6 सामन्यात दिल्या 110 धावा, वर्ल्डकपपूर्वी टेन्शन वाढलं https://cutt.ly/YV38raU
PM Gati Shakti Scheme: चीनमधील कंपन्यांना भारतात आणण्यासाठी केंद्र सरकारची 1.2 ट्रिलियन डॉलरची योजना; जाणून घ्या https://cutt.ly/EV38sDD
Digital Life Certificate: पेन्शनधारक ज्येष्ठ नागरिकांचे टेंशन दूर होणार; हयातीच्या दाखल्याबाबत मोठी बातमी https://cutt.ly/hV38gV1
राज्यात 700 'बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना' सुरू करणार; आरोग्य क्षेत्रासाठी मुख्यमंत्री शिंदेंच्या महत्वाच्या घोषणा https://cutt.ly/qV8xxMQ
Medicine QR Code: औषध बनावट की सुरक्षित? सत्यता पडताळण्यासाठी लवकरच औषधांवर क्यूआर कोड https://cutt.ly/AV38c9e
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv
कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha