Manoj Jarange Mumbai Rally Live: मनोज जरांगेंच्या मुंबई आंदोलनाचा आज तिसरा दिवस; असा असणार दिवसभराचा 'दिनक्रम'

Manoj Jarange Mumbai March : आज मनोज जरांगे बाराबाभळीमधून सकाळी 9 वाजता निघणार असून, सुपा येथे दुपारच भोजन करणार आहे. तसेच रांजणगाव (गणपती) येथे आजचा रात्रीचा मुक्काम असणार आहे. 

मोसीन शेख Last Updated: 22 Jan 2024 02:39 PM

पार्श्वभूमी

Manoj Jarange Mumbai March : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी मुंबईसाठी काढलेल्या पायी दिंडीचा आजचा तिसर दिवस आहे. रविवारी सकाळी 10 वाजता मातोरी गावातून निघालेले...More

मनोज जरांगेंच्या आंदोलनात चक्क मदरशावर फडकले भगवे झेंडे; हिंदू-मुस्लीम एकतेचा संदेश

Manoj Jarange : जरांगे यांच्या  मुंबई आंदोलनाच्या दौऱ्याचा पार्श्वभूमीवर बाराबाभळी येथील मदरशावर अक्षरशः भगवे झेंडे लावण्यात आले होते. एखाद्या मदरशावर पहिल्यांदाचा भगवे झेंडे पाहायला मिळाले. त्यामुळे यातून पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या निमित्ताने हिंदू-मुस्लीम एकता पाहायला मिळाली आहे.  


https://marathi.abplive.com/news/maharashtra/manoj-jarange-mumbai-march-saffron-flags-were-hoisted-on-madrasas-mumbai-rally-maratha-reservation-marathi-news-1249186