ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 मे 2022 | सोमवार


1. दहावी-बारावी बोर्ड परीक्षेची पेपर तपासणी जवळपास शंभर टक्के पूर्ण, 10 जूनपर्यंत बारावीचा तर 20 जूनपर्यंत दहावीचा निकाल जाहीर होण्याची शक्यता  https://bit.ly/3KY43ao 


2. विधवांनाही सन्मानाचं जीवन जगता येणार, विधवा प्रथा बंद करण्याचा कोल्हापुरातील हेरवाड ग्रामसभेचा ठराव https://bit.ly/3whkwkX  मुस्लिम पुरुषांना तलाकाचा एकतर्फी अधिकार देणाऱ्या याचिकेवर तातडीने सुनावणी करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार https://bit.ly/3yoNcew 


3. राजद्रोहाच्या  कलम 124 अ बाबत केंद्र सरकार पुनर्विचार करणार, केंद्र सरकारची सर्वोच्च न्यायालयात माहिती https://bit.ly/390IKb8 


4. न्यायालयाने घालून दिलेल्या अटी-शर्तींचा भंग झाल्याने जामीन रद्द का करू नये? सत्र न्यायालयाची राणा दाम्पत्याला नोटीस https://bit.ly/38aAa9Q   टीकेला उत्तर देणं आमचा घटनात्मक अधिकार, कोर्टाच्या अटींचं उल्लंघन केलं नाही; कोर्टाच्या निर्णयानंतर राणा दाम्पत्याचा दावा https://bit.ly/3N46dqO 


5.अॅड. गुणरत्न सदावर्तें यांची कामगार संघटनेत एन्ट्री, 'एसटी कष्टकरी जनसंघ संघटने'ची स्थापना, एसटी बँकेची निवडणूक लढवण्याची घोषणा https://bit.ly/3kRsuvF  गांधीवादाने देशाची, महाराष्ट्राची फसवणूक केली, वकिल गुणरत्न सदावर्तेंचं वादग्रस्त वक्तव्य, नथुराम गोडसेचा सदावर्तेंकडून नथुरामजी असा उल्लेख https://bit.ly/3wfYLSl 


6. नांदेडमधील बिल्डर संजय बियाणी यांच्या हत्येला एक महिना पूर्ण.."पोलीसांचा तपास असमाधानकारक, आठ दिवसात सीबीआय चौकशी बसवा",  संतप्त पत्नीचा आत्मदहनाचा इशारा https://bit.ly/3KYG0rU 


7. वाशिममधील मंदिराच्या पुजाऱ्याच्या हत्येचा उलगडा, पोटचा मुलगाच मारेकरी असल्याचं उघड, धारधार शस्त्राने भोसकून करण्यात आली होती हत्या https://bit.ly/37tpum9 


8. मुंबईत अंडरवर्ल्ड डॉन दाऊन इब्राहिमशी संबंधित 29 ठिकाणांवर NIA ची छापेमारी; दोनजण ताब्यात, माहिम दर्ग्याच्या ट्रस्टींची झाडाझडती https://bit.ly/3N2rf8Y 


9.  राज्यात सोमवारी 121 रुग्णांची नोंद तर 82 रुग्ण कोरोनामुक्त  https://bit.ly/3wbR6Vb  भारतात 3207 कोरोनाचे नवीन रुग्ण वाढले, 29 जणांचा मृत्यू https://bit.ly/3smWyDE 


10. MI vs KKR, IPL 2022: मुंबई-कोलकाता यांच्यात आज मोठी लढत, रायडर्ससमोर इंडियन्सचं मोठं आव्हान; मुंबईविरुद्ध विजय मिळवणं कोलकात्यासाठी गरजेचं, पण काय सांगतेय आकडेवारी? https://bit.ly/3L0wnZQ   सहा अर्धशतके, एक शतक; मुंबईचा हिटमॅन कोलकात्याला पुन्हा चोपणार? https://bit.ly/3Pk57Jt 


ABP माझा स्पेशल


Karmveer Bhaurao Patil Death Anniversary : कर्मवीर भाऊराव पाटील पुण्यतिथी, रयत शिक्षण संस्थेची स्थापना ते पद्मभूषण, जाणून घ्या त्यांच्याविषयी https://bit.ly/3MZNVqn 


Heat Wave News: तापमानाचा पारा 45 अंशावर जाणार, उत्तर महाराष्ट्रासह विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा
https://bit.ly/39NGzYW 


अखेर श्रीलंकेचे पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांचा राजीनामा, अनेक दिवसांपासून सुरू होती निदर्शनं https://bit.ly/3N0NVqh  श्रीलंकेला कर्जाच्या खाईत लोटण्यासाठी चीनी ड्रॅगनचा नवा विळखा https://bit.ly/3vTQftw 


Gold : कोण म्हणतोय भारत गरीब आहे; भारतीयांकडे जगातील सर्वाधिक सोने! https://bit.ly/3kQUEHl 


Prithviraj : देशभरातील शाळांनी विद्यार्थ्यांना 'पृथ्वीराज' चित्रपट दाखवणं अनिवार्य करावं : अक्षय कुमार https://bit.ly/3vXCBoY 


युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv    


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           


फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha           


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv            


टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv 


कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha