ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 जुलै 2022 | गुरुवार


1. अन्नधान्य व खाद्य पदार्थावर नव्याने  5 टक्के जीएसटी, अंतिम बोजा ग्राहकांवर पडणार असल्याचा व्यापाऱ्यांचा आरोप, महागाई वाढण्याची भिती https://bit.ly/3IkTfU6  


2. ठाण्यापाठोपाठ नवी मुंबईतही शिवसेनेला खिंडार, 32 नगरसेवक शिंदे गटात जाणार https://bit.ly/3yNG5vR  ठाण्यातील 66 नगरसेवक शिंदे गटात https://bit.ly/3uv2yv9 


3. सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला 11 तारखेनंतर मुहूर्त? 11 जुलैला शिंदे सरकारचं भवितव्य ठरणार https://bit.ly/3aj93KA  शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात कुणाला काय? https://bit.ly/3yQ7Nbv  अजून मंत्री मंडळाचा विस्तार का नाही? छगन भुजबळांनी दिले या प्रश्नाचं उत्तर! https://bit.ly/3nLfVU8  


4. विकृतीचा कळस! उपचारासाठी आलेल्या 19 वर्षीय तरुणीवर चक्क डॉक्टरांनीच केला अत्याचार https://bit.ly/3NSVMpM  दहावीतील अल्पवयीन विद्यार्थिनीवर शिक्षकानेच केला लैंगिक अत्याचार, नराधम शिक्षकाला पोलिसांकडून https://bit.ly/3OVu5Ov  


5. 'काय ते सिलेंडर, काय ती महागाई आणि काय ते भाजप सरकार' म्हणत पुण्यात भरपावसात राष्ट्रवादी महिला काँग्रेसचं आंदोलन https://bit.ly/3AuwdIN  'क्या पेट्रोल, क्या डिझेल, क्या गॅस.. समदं ओके मध्ये', नाशिकमध्ये राष्ट्रवादी महिला काँग्रेसचं आंदोलन https://bit.ly/3PffBJf 


6. सीबीआयकडून भ्रष्टाचार प्रकरणी 'टाटा पॉवर'च्या सहा अधिकाऱ्यांना अटक, टाटा पॉवरकडून लाचखोरीच्या आरोपांचा इन्कार https://bit.ly/3bWFkHH 


7. गृहनिर्माण सोसायट्यांना सरकारचा मोठा दिलासा; सोसायट्यांच्या निवडणूक खर्चात कपात https://bit.ly/3ypXb1y 


8. मुंबईत पावसाची नॉन स्टॉप बॅटिंग; पुढील तीन दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी, सतर्क राहण्याचं आवाहन https://bit.ly/3OP9HOV  राज्यभरात पावसाची कोसळधार; कोणत्या जिल्ह्यात काय परिस्थिती? https://bit.ly/3Rs3daG  
 
9. अखेर बोरिस जॉन्सन यांचा पंतप्रधानपदाचा राजीनामा; नवे पंतप्रधान म्हणून ऋषी सुनक यांचे नाव आघाडीवर https://bit.ly/3Ijs0tc 


10. Ashadhi Wari 2022 : संत तुकाराम महाराजांची पालखी आज पिराच्या कुरोलीत मुक्कामी; तर संत ज्ञानेश्वरांच्या पालखीचा भंडीशेगाव येथे मुक्काम https://bit.ly/3uwucYK 


ABP माझा स्पेशल 


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मंत्रालयातील मुख्यमंत्री कार्यालयातून कामकाजाला प्रारंभ https://bit.ly/3NQu4Kz  


ईडीच्या छापेमारीनंतर Vivo चे डायरेक्टर देशातून फरार, मनी लाँड्रिंग आणि टॅक्स चोरीचा आरोप https://bit.ly/3yNGIFJ 


Mumbai Police : पोलीस दलातील बहुतांश अधिकारी संजय पांडे निवृत्त होण्याची वाट पाहत होते? पण का? https://bit.ly/3uvRkGV 


Trending Anand Mahindra : तुम्ही NRI आहात का? नेटकऱ्यांच्या प्रश्नावर उत्तर देत आनंद महिंद्रांनी जिंकली मने, म्हणाले.. https://bit.ly/3akONs9 


Bihar : प्राध्यापकाचा प्रामाणिकपणा; विद्यार्थी आले नाहीत म्हणून शिकवता न आल्यानं 23 लाखांचा पगार केला परत! https://bit.ly/3yO67iI 


SeedBall : पर्यावरणप्रेमी अवलिया करतोय सिड्सबॉलची निर्मिती, 5 वर्षांपासून निसर्गासाठी धडपड https://bit.ly/3uTj9ZZ 


युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv   


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           


फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha           


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv            


टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv 


कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha