ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 मार्च  2022 | गुरुवार 


1. Maharashtra Corona Updates : निर्बंध मुक्तीची 'गुढी'; महाराष्ट्रातले कोरोनाचे सर्व निर्बंध हटवले https://bit.ly/3DqOk1s  मास्क मात्र ऐच्छिक.. ज्यांना मास्क घालायचा असेल त्यांनी मास्क घालावा, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचं आवाहन https://bit.ly/3JYchQr  


2. MPSC Result 2022: महाराष्ट्र राज्य सेवा पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर, 6567 उमेदवारांची झाली निवड; 'या' दिवशी होणार मुख्य परीक्षा  https://bit.ly/36NEQl0  चार उमेदवारांना परीक्षा देण्यास कायमस्वरुपी बंदी; आयोगाने दिले 'हे' कारण https://bit.ly/3JY0CRs  


3. वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी आवश्यक 'नीट' परीक्षा 17 जुलै रोजी तर 2 एप्रिलपासून रजिस्ट्रेशनला सुरुवात, आज नोटिफिकेशन जारी होण्याची शक्यता https://bit.ly/3NwJZid  
 
4. Exclusive : ...तर मंत्री बदलावेत; काँग्रेसचे एकमेव खासदार धानोरकर काँग्रेसच्याच मंत्र्याविरोधात आक्रमक  https://bit.ly/3NFqlRc  


5. वेळ पडल्यास ईडी, सीबीआयकडे जाईन पण अमरावतीच्या पोलीस आयुक्तांना तुरुंगात टाकणारच, बडनेऱ्याचे आमदार आणि खा. नवनीत राणा यांचे पती रवी राणा यांचा इशारा https://bit.ly/3NBFvGY  


6. औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पीचडीसाठी 25 हजार मागितल्याचं प्रकरण; विभागप्रमुख निलंबित  https://bit.ly/3Dpfd6a  


7. फडणवीसांसह भाजप नेत्यांच्या विरोधात याचिका करणाऱ्या वकिलाच्या घरी EDची छापेमारी; चौकशीसाठी घेतले ताब्यात https://bit.ly/3LtiqEC कोण आहेत सतीश उके https://bit.ly/3tSzyxl  


8. हिंजवडीत महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह झाडावर लटकलेला आढळला https://bit.ly/3iNfvu6 


9. राज्यातील सक्रिय कोरोना रुग्णसंख्येत घट, बुधवारच्या तुलनेत रुग्णसंख्या वाढली.. आज 183 नव्या रुग्णांची नोंद, उपचार घेत असलेल्या रुग्णांचा आकडा 902  https://bit.ly/3uDabyS  गेल्या 24 तासांत देशात 1225 नवे कोरोनाबाधित, सक्रिय रुग्णांची संख्या 15 हजारांहून कमी https://bit.ly/3LoWmuw  


10. चेन्नई विरुद्ध लखनौ सामन्यात कोण चमकणार?, 'या' पाच जणांवर असेल साऱ्यांची नजर https://bit.ly/371IGXs  


ABP माझा ब्लॉग


Blog : RTO चं निमखाजगीकरण गरजेचं... https://bit.ly/3LzVHH3  


BLOG : ले चली तक़दीर... https://bit.ly/3IYAhkW  


ABP माझा स्पेशल


ना निवृत्तीचा, ना वाढत्या वयाचा फरक, धोनीची कमाई 30 टक्केंनी वाढली, 38 कोटींचा भरला कर https://bit.ly/3DsdJb5  


राज्यात हायवेंवर रोज 35 जणांचा मृत्यू! अपघातांवर नियंत्रण आणण्यासाठी हायवे पोलिसांचं नवं पाऊल https://bit.ly/3uKbMDa  


नोकरदार पत्नीकडून बेरोजगार पतीला मिळणार पोटगी; हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय https://bit.ly/3K1oOT5  


शेतीसाठी उपकरणे खरेदी करताय? सरकारी अनुदानाचा मिळेल लाभ, जाणून घ्या सर्व माहिती https://bit.ly/3NAOesX  


Ashwagandha farming : एमबीएचं शिक्षण घेतलेल्या तरुणानं फुलवली 'अश्वगंधाची' शेती  https://bit.ly/3j8KGjP  


PAN Card : तुमचं पॅन कार्ड अॅक्टिव्ह आहे का? तपासण्यासाठी फॉलो करा ही प्रोसेस https://bit.ly/371Jn30  


युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv            


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv               


फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha           


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv            


टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv 


कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha