ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 मे 2022 | सोमवार


1. यूपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर, मुलींनी मारली बाजी, देशभरातील 685 यशवंतांमध्ये 47 महाराष्ट्रातील तरुण-तरुणी https://bit.ly/3LYJQC3  उत्तर प्रदेशातील बिजनौरची श्रुती शर्मा देशभरातून सर्वप्रथम https://bit.ly/3t4mnZC 


2. महाराष्ट्रातही मुलींची बाजी, मुंबईची प्रियंवदा म्हाडदळकर यूपीएससीमध्ये राज्यात पहिली, देशात तेरावी रँक https://bit.ly/3z3qadv रिक्षाचालकाच्या मुलाचा 'टॉप' गिअर, नाशिकच्या स्वप्नील पवारची यशोगाथा https://bit.ly/3a5YZEi 


3. FYJC Result Admission : अकरावीच्या प्रवेशाचा 'श्रीगणेशा'; ऑनलाईन अर्ज नोंदणी आणि भाग एक भरता येणार https://bit.ly/3PPL0TG अकरावी प्रवेशाचा अर्ज कसा भरायचा? https://bit.ly/38QUNIw 
 
4. पियुष गोयलयांच्यासह महाडिक, बोंडेंनी भरला उमेदवारी अर्ज, भाजपकडून विजयाचा दावा https://bit.ly/3t5vvgl  देवेंद्र फडणवीस म्हणतात, तिसरा उमेदवार विचार करून दिला आहे, आम्हाला घोडेबाजार करायचा नाही https://bit.ly/3wUQyVj 


5. 18 वर्षांपासून राज्यसभेच्या प्रतिक्षेत; ट्विटरवर फुटला नगमाचा संयम https://bit.ly/3PPrAy7   राज्यात राज्यसभेवरून धावपळ सुरू, आयात उमेदवारामुळे काँग्रेसमध्ये मात्र धूसफूस https://bit.ly/3MZyD5C 


6.  नेपाळ विमान दुर्घटनेतील चार भारतीयांसह सर्व प्रवाशांचा मृत्यू, 21 जणांचे मृतदेह सापडले https://bit.ly/3x03V6T 


7. सिद्धू मुसेवालाच्या हत्येचा कट तिहार जेलमध्येच रचला, दिल्ली पोलिसांच्या हाती लागली महत्वपूर्ण माहिती https://bit.ly/3PPmP7A   सिद्धू मुसेवालाची हत्या का आणि कोणी केली? गँगस्टर गोल्डी ब्रारने घेतली जबाबदारी https://bit.ly/3x8rtXj 


8.  इन्स्टंट लोन अॅप प्रकरणातून आत्महत्या; राजस्थानमधून एकाला अटक, मुंबई पोलिसांची कारवाई https://bit.ly/3wXgjTJ 


9.  आजपासून महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पावसाला होणार सुरुवात, कसे असेल संपूर्ण आठवडा हवामान? https://bit.ly/3N0D6VH 


10. कोरोना संसर्गातील चढउतार कायम, देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 17 हजारांवर https://bit.ly/3PQjVzr  राज्यात कोरोनाचे 'मी पुन्हा येईन', रविवारी गेल्या तीन महिन्यांतील सर्वाधिक बाधितांची नोंद https://bit.ly/3NI3aVj 


ABP माझा स्पेशल


Farmer Success Story: अरेव्वा! चक्क 30 रुपयाला एक केळी, लाल केळी कधी खाल्ली आहेत का? https://bit.ly/3GuaQZ4 


Business Idea: काय म्हणता 'या' हॉटेलमध्ये आई-वडिलांसोबत आलेल्या मुलांना मिळते फुकट जेवण https://bit.ly/3GttgZX 


Vat Savitri Vrat 2022 : ज्या महिला पहिल्यांदाच वटसावित्री व्रत करणार, जाणून घ्या उपवास, पुजेची संपूर्ण पद्धत https://bit.ly/3Gu9k96 


अक्षरांच्या उत्सवात मराठी कलाकारांची अनोखी मेजवानी; पंढरीत राज्यस्तरीय अक्षर संमेलन https://bit.ly/3GuGx4i 


World No-Tobacco Day 2022 : Quit Tobacco हेल्पलाईनमुळे 3 वर्षांत तब्बल 12 हजार जण तंबाखूमुक्त https://bit.ly/3x009sI 


युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv    


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           


फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha           


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv 


 टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv 


कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha