ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 मे 2022 | रविवार


1. IPL 2022 Closing Ceremony : वेळेपासून ते थीमपर्यंत, कोणते तारे अवतरणार? आयपीएल समारोपाच्या कार्यक्रमाशी संबधित A टू Z माहिती एका क्लिकवर https://bit.ly/3t37reb IPL 2022  आयपीएलचा महामुकाबला गुजरात विरुद्ध राजस्थान, सामन्याचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर https://bit.ly/3wWFdnF 


2. मान्सून केरळात दाखल, हवामान विभागाची माहिती, आठवडाभरात महाराष्ट्रात पावसाचं आगमन होण्याची शक्यता https://bit.ly/3wQ5PFI 


3. मुख्यमंत्र्यांची पाठराखण करणाऱ्या शाहू महाराजांची राऊतांकडून भेट https://bit.ly/3lW58FI तर महाराजांना काही किडक्या डोक्यांनी चुकीची माहिती दिल्याचा देवेंद्र फडणवीसांचा आरोप https://bit.ly/3MZDCDj 


4. सुरिया सुळेंबद्दलच्या वक्तव्याबद्दल चंद्रकांत पाटलांकडून दिलगिरी, पाटलांचं महिला आयोगाला पत्र तर सुप्रिया सुळेंकडूनही वादावर पडदा.. https://bit.ly/3GvYeR3 


5. नेपाळच्या तारा एअरलाईन्सचं अवशेष सापडले, विमानात चार भारतीयांसह 22 प्रवाशांचा समावेश, खराब हवामानामुळं शोधमोहिमेत अडथळा https://bit.ly/3t4hf7z 


6. राणा दाम्पत्यासह 14 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल, स्पाँडिलायसीस असल्याचा दावा करणाऱ्या नवनीत राणांकडून काल शक्तीप्रदर्शन, रात्री 10 नंतर लाऊड स्पीकर्स लावून नियमांचं उल्लंघन https://bit.ly/3wWWZHC 


7. 96 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन वर्ध्यात होणार, साहित्य महामंडळाच्या आज नागपुरात पार पडलेल्या बैठकीत  निर्णय https://bit.ly/3Gy3x2C 


8. यंदा वह्या-पुस्तकांच्या खरेदीसाठी पालकांना जास्त खिसा रिकामा करावा लागणार, शालेय वस्तूंच्या किंमतीत 20 ते 30 टक्क्यांची वाढ https://bit.ly/3NDSdEg 


9. बृजभूषण मुंबईत आल्यास चपलांचा हार घालणार, राज ठाकरेंच्या समर्थनार्थ उत्तर भारतीयांची जीवनधारा संघटना मैदानात https://bit.ly/3lW4OXM 


10. यंदाची 'आंतरराष्ट्रीय योग दिना'ची थीम काय? पंतप्रधानांनी केली घोषणा  https://bit.ly/3LTZKNX  उद्योग, योग, तीर्थक्षेत्र आणि बरंच काही, 'मन की बात'मधील महत्वाचे दहा मुद्दे https://bit.ly/3z62xkg 


ABP माझा स्पेशल


आधार कार्डबाबत मोठी बातमी! सरकारकडून आधार कार्डबाबतची सूचना मागे https://bit.ly/3z62N2I 


IPL 2022 Final : फायनलमध्ये पाऊस पडला तर कुणाला चषक मिळणार? जाणून घ्या विजेत्याचा निर्णय कसा घेतला जातो https://bit.ly/3N1mxsH 


कोल्हापूरकरांच्या धैर्याला सलाम! शहीद जवान प्रशांत जाधवांच्या पत्नीच्या कपाळावरील कुंकू कायम, गावकऱ्यांनी विधवा प्रथेला दिली मुठमाती https://bit.ly/38WGulx 


देशात बनावट नोटांचे प्रमाण वाढले; 500 रुपयांच्या बनावट नोटांमध्ये 100 टक्क्यांनी वाढ https://bit.ly/3wSPnVf 


भटक्या कुत्र्यांचा चिमुकल्यावर प्राणघातक हल्ला, थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल https://bit.ly/3LXbrn8 


युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv   


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           


फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha            


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv           


टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv 


कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha