ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 मार्च  2022 | रविवार


1.ABP Majha Impact : अखेर विद्यार्थ्यांची पायपीट थांबली; सामाजिक कार्यातून लोकांची मदत, पण सरकारकडून व्यवस्था नाहीच https://bit.ly/385neSa


2.  मुंबईकरांसाठी पोलिसांकडून आजपासून 'संडेस्ट्रीट', तणावमुक्तीसाठी उपक्रम https://bit.ly/3uwWotF टोपी, टी शर्टपासून परफ्यूमपर्यंत; मुंबई पोलीस बनवणार विविध वस्तू, आयुक्त संजय पांडे यांची माहिती https://bit.ly/3JRhJVi


3. आमदारांच्या घरांच्या मुद्द्यावरुन जितेंद्र आव्हाडांनी काँग्रेस आमदाराला सुनावलं! म्हणाले, तुमच्याकडे मुंबईत कोट्यवधीची 10 घरं https://bit.ly/3NjqKbL


4. चांद्यापासून बांद्यापर्यंत पेट्रोल पंपांवर चार्जिंग स्टेशन उभारणार, उपमुख्यमंत्री अजित पवार https://bit.ly/3JJYrB7 मी दुधाचा धंदा करणारा माणूस, आजही माझा गोठा - अजित पवार https://bit.ly/3qFMrJ7


5. देशातील सर्वात महाग पेट्रोल मिळतंय महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात; जाणून घ्या तुमच्या शहरातील दर https://bit.ly/36vgHQd डिझेल दरवाढीचा शेतकऱ्यांनाही फटका, शेती मशागतीचे दरही दुप्पटीने वाढले https://bit.ly/3DhmVio


6. भारताची हवाई शक्ती वाढली, हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी https://bit.ly/3LjTqzr


7. Amravati Accident : ओव्हरटेकच्या नादात ट्रक- तवेराची जोरदार धडक,  भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू https://bit.ly/3wCQWbr


8. देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 1421 नवे रुग्ण, 149 जणांचा मृत्यू https://bit.ly/3uwkGUL तर राज्यात शनिवारी 138 नव्या कोरोनाबाधितांची नोंद तर 137 रुग्ण कोरोनामुक्त https://bit.ly/3wGSRvm


9. CM Pramod Sawant Oath : गोव्यात प्रमोद सावंत यांच्या शपथविधीचा उद्या मोठा सोहळा; पंतप्रधान मोदींसह दहा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची उपस्थिती https://bit.ly/3iBitSp


10.श्रेयस अय्यरकडून आयपीएलचा शुभारंभ, बलाढ्य चेन्नईला मात देत 6 विकेट्सनी विजय https://bit.ly/3uwJjR3 श्रेयस अय्यरची कमाल, दहा वर्षानंतर वानखेडेवर कोलकाता जिंकला https://bit.ly/36QLCGh


 


IPL 2022 स्पेशल


8 भारतीय, 2 विदेशी, पण रोहित शर्मा आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधार https://bit.ly/3NpYkgk कुणी दुखापतग्रस्त, कुणाची नॅशनल ड्युटी; सुरुवातीच्या सामन्यांना हे खेळाडू मुकणार https://bit.ly/3DhRjsZ


DC vs MI: इलेक्ट्रिशियनचा मुलगा कसा बनला क्रिकेटर? वाचा मुंबई इंडियन्सचा फलंदाज तिलक वर्माच्या संघर्षाची कहाणी https://bit.ly/3DhpjWo


धोनीची रिक्षातून एन्ट्री, अंगावर शहारे आणणारं चेन्नईचं Theme Song पाहिलत का? https://bit.ly/3wH36zZ


 


ABP माझा ब्लॉग


BLOG : हा हातोडा नेमका कुणावर? https://bit.ly/3LlJ7L4


BLOG : संजीवनी (गूढ)बेटावरचा एक दिवस! https://bit.ly/3wCS4fb


 


ABP माझा स्पेशल


देशाने 30 लाख कोटींची निर्यात करत 400 अब्ज डॉलर्सचे लक्ष्य गाठलं: पंतप्रधान मोदी https://bit.ly/36LPQPE


एक एप्रिलपासून बदलणार हे 10 मोठे नियम, दुर्लक्ष केल्यास होऊ शकतं नुकसान https://bit.ly/3Nq26pN


चीन विमान अपघातात 132 प्रवाशांचे मृतदेह सापडले, ब्लॅक बॉक्सवरून तपास सुरु https://bit.ly/3JIQYSE


एलॉन मस्क लॉन्च करणार नवीन 'सोशल मीडिया प्लॅटफॉर्म', ट्विट करत दिले संकेत https://bit.ly/3iFCcQJ


मला खासदार करण्यासाठी अब्दुल सत्तारांचा सिंहाचा वाटा; जलील यांचा गौप्यस्फोट https://bit.ly/3uzxc5I


आजपासून विमानांची आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरु, तब्बल दोन वर्षानंतर सेवा पूर्ववत https://bit.ly/3DnyRQ0


युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv           


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           


फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha           


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv           


टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv


कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha