ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जुलै 2022 | सोमवार


1. मतदार ओळखपत्र आधारशी लिंक होणार; बोगस मतदारांना आळा घालण्यासाठी 1 ऑगस्टपासून राज्यात खास मोहीम https://bit.ly/3BfXizU  आधार-मतदार ओळखपत्र लिंकिंग विरोधातील काँग्रेसच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार https://bit.ly/3osFPfR 


2. विदर्भ, मराठवाड्यासह अतिवृष्टीग्रस्त भागात ओला दुष्काळ जाहीर करा; अजित पवारांचं सरकारला पत्र https://bit.ly/3z9x8f8  राज्यातील सत्तेच्या खेळात शेतकरी मात्र वाऱ्यावर, हजारो हेक्टर क्षेत्र पाण्याखाली, विरोधकांकडून सरकारवर ताशेरे https://bit.ly/3z2X0tj  पूर्व विदर्भात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचा खरीप हंगाम 90 टक्के संपल्यात जमा; सुनिल केदारांचा दावा https://bit.ly/3OtXONr 


3. जालन्यातील शिवसेना नेते अर्जुन खोतकर अखेर शिंदे गटात सामील?; रावसाहेब दानवेंसोबतचा वादही मिटला https://bit.ly/3zxxsGi 


4. उद्धव ठाकरे स्वतः सूरतला गेले असते तर? ठाकरेंच्या मुलाखतीचा दुसरा धडाकेबाज टीझर जारी https://bit.ly/3PVQfjY 


5. खासदार धैर्यशील मानेंच्या घराकडे जाणारे शिवसैनिक पोलिसांच्या ताब्यात, पोलिसांशी झटापट https://bit.ly/3Pxex3H  माने गटाची दोनवेळा गद्दारी, लायकी नव्हती, तरी उद्धव साहेबांनी पाठीवर थाप मारली, शिवसेनेचा धैर्यशील मानेंवर हल्लाबोल!  https://bit.ly/3cyk23z 


6. मी द्रौपदी मुर्मू... देशाच्या 15व्या राष्ट्रपतींनी घेतली पद आणि गोपनियतेची शपथ https://bit.ly/3zvwKJz  ''गरीबही स्वप्न पाहू शकतात'', द्रौपदी मुर्मू यांचे शपथविधीनंतर भाषण, जनतेला संबोधित करताना म्हणाल्या.. https://bit.ly/3RUs2wd 


7. शिक्षक भरती घोटाळ्यातील आरोपी पार्थ चॅटर्जी यांची सहकारी अर्पिताची डायरी ईडीच्या हाती, अनेक गौप्यस्फोट होणार? https://bit.ly/3J5bldl अर्पिता मुखर्जीला ईडी कार्यालयात घेऊन जाणाऱ्या गाडीला अपघात https://bit.ly/3osaFVT 


8. सख्ख्या भावाकडूनच लहान बहिणीवर अत्याचार, पीडिता सहा महिन्यांची गर्भवती राहिल्यानंतर घटना उघड https://bit.ly/3cEUWQK 


9. 'कॉमनवेल्थ खेळांपूर्वी माझा मानसिक छळ सुरु आहे,'ऑलिम्पिक पदकविजेती बॉक्सर लवलिना बोर्गोहेनचा मोठा आरोप https://bit.ly/3PMK6WU 


10. जगभरात मंकीपॉक्सचा वाढता उद्रेक, जाणून घ्या भारतासह जगभरातील सध्याच्या परिस्थितीबाबत https://bit.ly/3z3a3e9 



Movie Review Ananya : सकारात्मकता पेरणारी 'अनन्या' https://bit.ly/3PPY3Ub 



ABP माझा स्पेशल 


Ex President Facilities : मोठं घर, लाखावर पेन्शन, सेवेला कर्मचारी आणि बरंच काही... निवृत्तीनंतर माजी राष्ट्रपतींना आयुष्यभर मिळतात या सुविधा
https://bit.ly/3z8HUlW 


Pune Indapur IAF Aircraft Crash : इंदापूरमधील कडबनवाडी गावातील शेतात शिकाऊ विमान कोसळले; पायलट भावना राठोड किरकोळ जखमी
https://bit.ly/3OrVDKk 


Nashik Igatpuri News : पुराच्या पाण्यातून पोहत केला वीज पुरवठा सुरळीत, इगतपुरीतील कर्मचाऱ्याचा थरारक व्हिडिओ https://bit.ly/3oukd2M 


Pune Crime News: लिफ्टमधून खाली जात असताना कुत्रा चावला; कुत्रा मालकावर गुन्हा दाखल
https://bit.ly/3oqUmsf 


Nandurmadhyameshwer Dam : सेल्फीसाठी काहीही! नांदूरमध्यमेश्वर धरणावर स्टंटबाजी सुरूच, पोलिसांचं दुर्लक्ष https://bit.ly/3otwDYM 


World IVF Day 2022 : विज्ञानाने जगाला याच दिवशी दिला होता पहिला टेस्ट ट्यूब बेबी, जाणून घ्या कुठून झाली सुरुवात https://bit.ly/3ve5LzC 



युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv   


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           


फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha           


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv           


टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv 


कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha