ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 ऑगस्ट 2022 | बुधवार


1.  विधिमंडळाच्या पायऱ्यांवर अभूतपूर्व राडा, आमदार एकमेकांच्या अंगावर धावले, धक्काबुक्कीही झाली https://cutt.ly/tXHuI26  विधिमंडळाच्या पायऱ्यांवर रणकंदन! सत्ताधारी-विरोधक थेट भिडले, राड्याची सुरुवात नेमकी कशी अन् शेवट कसा झाला? https://cutt.ly/bXHuWx2  त्यांनी आम्हाला नाही तर आम्ही त्यांना धक्काबुक्की केली'; भरत गोगावले स्पष्टच म्हणाले.. https://cutt.ly/fXHumi2  


2. अतिवृष्टीमुळं 81 लाख हेक्टर जमिन बाधित, तर 138 जणांचा मृत्यू, विदर्भ आणि मराठवाड्याला मोठा फटका https://cutt.ly/UXHuvXt  पिकांचं 33 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाल्यास भरपाई मिळणार, यापुढं पंचनाम्यासाठी मोबाईलचा वापर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  https://cutt.ly/tXHul4C  


3. जुनैद मोहम्मद आणि त्याचे साथीदार दिल्ली, यूपीत मोठ्या हल्ल्याच्या तयारीत, पुण्यात अटक केलेल्या दहशतवाद्यांचा कट उघड https://cutt.ly/4XHurIc  लखनौत जप्त झालेल्या पाच काडतूसाचं पार्सल पुण्यात येणार होतं; धक्कादायक माहिती समोर https://cutt.ly/NXHuwqI 


4. पाच वर्षात BMC चा रस्त्यांवर 12 हजार कोटींचा खर्च; काँग्रेसची सीबीआय चौकशीची मागणी https://cutt.ly/XXHy469  मुंबई महापालिकेत 25 वर्षात 3 लाख कोटींचा घोटाळा, भाजप आमदार अमित साटम यांचा आरोप https://cutt.ly/wXHy1wG शिवसेनेला धक्का, मुंबई महापालिकेच्या कारभाराची CAG कडून चौकशी होणार; देवेंद्र फडणवीसांची घोषणा https://cutt.ly/yXHsRcO 


5. ना 50 लाख ना 25, मुंबईत पोलिसांना मिळणार त्यापेक्षाही कमी किंमतीत घरे; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा https://cutt.ly/sXHyBf8 BDD चाळीतील पोलिसांसाठीच्या मोफत घरांविषयी तेव्हा देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते? https://cutt.ly/LXHdD6Y 


6. संतापजनक! पोलीस अधिकाऱ्यांची महिलेला जबर मारहाण, नंदुरबार जिल्ह्यातील घटना https://cutt.ly/pXHyX4E 
  
7. धक्कादायक! महिलेची रुग्णालयाच्या बाथरुममध्ये प्रसुती, आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या मतदारसंघातील घटना https://cutt.ly/vXHsAV5  गरोदर महिलांना रस्त्याअभावी रुग्णालयात पोहचण्यासाठी अडचणी, आमदार संतोष बांगर यांच्या मतदारसंघातील परिस्थिती https://cutt.ly/CXHyKiI 


8. एक सप्टेंबरपर्यंत खड्डे बुजवा, नाहीतर स्कूल बस विसरा; बस मालकांचा इशारा https://cutt.ly/pXHyF6o 


9. आणखी किती दिवस सुनावणी पुढे ढकलायची? आरे कारशेड प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं राज्य सरकारला खडसावलं  https://cutt.ly/fXHyP4K 


10. भाजपकडून आम आदमी पार्टीच्या आमदारांना 20 कोटींची ऑफर, दिल्ली सरकार पाडण्याचा प्रयत्न, संजय सिंह यांचा खळबळजनक आरोप https://cutt.ly/aXHyIHd  केजरीवालांनी गडकरींच्या नावे आपल्या आमदारांना केले होते फोन? योगेंद्र यादव यांनी मौन सोडले, म्हणाले.. https://cutt.ly/dXHyYJX 


ABP माझा स्पेशल


Government Employees : सरकारी कर्मचाऱ्यांना खूशखबर, या महिन्याचा पगार होणार येत्या सोमवारी https://cutt.ly/bXHyQDN 


CM Eknath Shinde : तुम्हाला शिवछत्रपतींची शपथ, आत्महत्या करु नका, मुख्यमंत्र्यांचं शेतकऱ्यांना भावनिक पत्र https://cutt.ly/6XHynzw 


Dawood Ibrahim: दाऊदसाठी मुंबईतून पोषाख; अनिस इब्राहिमच्या मुलीच्या विवाहसोहळ्यात लावली होती हजेरी https://cutt.ly/fXHyx66 


Mumbai News : थकित रक्कम मिळण्याआधीच 110 सेवानिवृत्त एसटी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा मृत्यू https://cutt.ly/4XHylvo 


Intresting : तब्बल 34 वर्षांनंतर 29 आंदोलकांना वॉरंट, 1988 मध्ये रोखली होती 'विदर्भ एक्स्प्रेस' https://cutt.ly/WXHygQ5 


Aurangabad: कंटेनर चालकाची नियत फिरली, 20 लाखांच्या व्हिस्कीसह ट्रकच पळवला https://cutt.ly/7XHyswV 


युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv   


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv          


फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha           


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv            


टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv 


कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha