ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स| 21 मे 2022 | शनिवार


1. लालमहालातील 'लावणी' पडली महागात; चौघांवर गुन्हा दाखल https://bit.ly/3wD7L4p  शुद्धीकरण करण्यासाठी लावणी एवढी घाण आहे का? लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर भडकल्या https://bit.ly/3NuieGc 


2. औरंगाबाद हादरलं! विद्यार्थिनीची एकतर्फी प्रेमातून हत्या; तरुणीला कॉलेजपासून चक्क 200 फूट ओढत नेलं, गेल्या 24 तासामध्ये तीन खून https://bit.ly/3sNWVaH 


3. शिवसेनेकडून चौथ्यांदा राज्यसभेवर जाणार संजय राऊत, नावावर जमा होणार 'हा' विक्रम https://bit.ly/3Lu2Msd  संभाजीराजे छत्रपतींनी शिवबंधन बांधून राज्यसभा लढवावी, शिवसेनेकडून 'ओपन ऑफर' https://bit.ly/39HqpjR 


4. मंत्री नवाब मलिकांचे डी-गँगशी संबंध असल्याचे सकृतदर्शनी पुरावे, न्यायालयाचे निरीक्षण https://bit.ly/3lx9a7o  नवाब मलिकांचं मंत्रिपद वाचवण्यासाठी उद्धव ठाकरेंची भागीदारी; किरीट सोमय्यांचा घणाघात https://bit.ly/3wyj1zY 


5. अरबी समुद्रात मान्सून दाखल, 5 जूनपर्यंत मान्सून कोकणात पोहोचण्याचा अंदाज https://bit.ly/3sOsMIl  पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणी करु नका, कृषीमंत्र्यांचे शेतकऱ्यांना आवाहन  https://bit.ly/3PDiog3 


6. देशात रॉकेल शिंपडण्याचं काम भाजपचं, तर काँग्रेसकडे आग विझविण्याची जबाबदारी, राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल https://bit.ly/3MQRj7D  काँग्रेसची अवस्था आभाळ फाटल्यासारखी, ठिगळ तरी कुठे लावायचे? सामनातून मित्रपक्ष काँग्रेसला सवाल https://bit.ly/3wD7UEZ 


7. देशात 24 तासांत कोरोनाच्या 2323 नवीन रुग्णांची नोंद, तर सक्रिय रुग्णांची संख्या झाली कमी https://bit.ly/3yRci5P  राज्यात शुक्रवारी 311 रुग्णांची नोंद तर 270 रुग्ण कोरोनामुक्त https://bit.ly/3G92Hc5 


8. हळदीच्या कार्यक्रमाला गेलेल्या पाहुण्यांवर काळाचा घाला; बेळगावात भीषण अपघात, 7 ठार, 6 जखमी https://bit.ly/3sR4TQm 


9. ब्रिटेनमध्ये कोरोना पाठोपाठ मंकीपॉक्सचा वाढता प्रादुर्भाव; आतापर्यंत 20 रुग्णांची नोंद https://bit.ly/388WL6C  जगभरात Monkeypox च्या वाढत्या प्रादुर्भावानंतर केंद्र सरकार अॅक्शन मोडमध्ये; ICMR ला परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवण्याचे निर्देश https://bit.ly/39GmEei 


10. MI vs DC Live Updates: मुंबई- दिल्ली सामन्यातील प्रत्येक अपडेट्स एका क्लिकवर https://bit.ly/3Nnc5LI  MI vs DC: प्लेऑफसाठी दिल्लीला जिंकणं अनिवार्य, मुंबईच्या हातात बंगळुरूचं तिकीट; पाहा हेड टू हेड रेकॉर्ड https://bit.ly/3NoUS4A 



एबीपी माझा डिजिटल स्पेशल


World Tea Day 2022 : चहाची टपरी ते टी आऊटलेट...14 लाख रुपये किलो दराने विकली जाते चहा पत्ती? https://bit.ly/3MDuP9Z 



एबीपी माझा स्पेशल


Nashik News : अवघ्या दहाव्या वर्षी प्रोग्रामिंग भाषेवर लिहले पुस्तक, नाशिकच्या आदिश्री पगारची कमाल https://bit.ly/3MDg6Me 


रानच्या पाखराला जीव लावला कि..., चक्क मोरांसाठी बांधला पाण्याचा हौद  https://bit.ly/3lxogKc 


'साली आधी घर..!' करामती मेहुण्याने चक्क मेहुणीलाच पळविले; सासरवाडीतील मंडळी हैराण https://bit.ly/3NnjjiI 


Viral Video : 'ये दोस्ती हम नहीं तोडेंगे...' कुत्र्याच्या आणि माकडाच्या मैत्रीनं जिंकली नेटकऱ्यांची मनं https://bit.ly/3G4oeD0 


Video Viral : एक हात नसतानाही त्याने नाही मानली हार, परिस्थितीचा सामना करत लढतोय जीवनाची लढाई! एकदा पाहाच https://bit.ly/3sN7kmI 



युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv   


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           


फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha            


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv           


टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv 


कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha